लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया

Social media, Latest Marathi News

"अंधारानंतर प्रकाश हा येतोच म्हणून...", अभिनेत्री करीना कपूरच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष - Marathi News | bollywood actress kareena kapoor cryptic post caught attention netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अंधारानंतर प्रकाश हा येतोच म्हणून...", अभिनेत्री करीना कपूरच्या 'त्या' पोस्टने वेधलं लक्ष

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) मागील काही  दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. ...

फेक कॉल्सवर सरकारने उचललं मोठं पाऊल; सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिला महत्त्वाचा आदेश - Marathi News | Department of Telecommunications has ordered companies to remove posts or applications that teach people how to change the identity of phone calls | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :फेक कॉल्सवर सरकारने उचललं मोठं पाऊल; सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दिला महत्त्वाचा आदेश

दूरसंचार विभागाने मेटा आणि एक्स सारख्या कंपन्यांना लोकांना फोन कॉलची ओळख कशी बदलायची हे शिकवणाऱ्या पोस्ट किंवा ॲप्लिकेशन काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. ...

रितेश देशमुखचा शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना अदबमुजरा; पोस्ट लिहित म्हणतो- - Marathi News | actor riteish deshmukh shared post on the occasion of shivjayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश देशमुखचा शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना अदबमुजरा; पोस्ट लिहित म्हणतो-

रितेश त्याच्या आगामी ड्रीम प्रोजेक्ट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. ...

अखेर रोहिणी-सरोजचं कारस्थान कला सगळ्यांसमोर आणणार? 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत नवा ट्विस्ट; पाहा प्रोमो  - Marathi News | star pravah lakshmichya paualani serial new twist kala expose saroj and rohini plan promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर रोहिणी-सरोजचं कारस्थान कला सगळ्यांसमोर आणणार? 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत नवा ट्विस्ट; पाहा प्रोमो 

सध्या सोशल मीडियावर स्टार प्रवाहवरील 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेची तुफान चर्चा होत आहे. ...

ऑर्केस्ट्रा डान्सर तरूणीशी स्टेजवर केलं लग्न, Video झाला व्हायरल; पण आता आला 'कहानी में ट्विस्ट' - Marathi News | Bihar Boy Applies Sindoor On Orchestra Dancer Forehead Marries Her On Stage video Goes Viral but new twist in the tale | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऑर्केस्ट्रा डान्सर तरूणीशी स्टेजवर केलं लग्न, Video झाला व्हायरल; आता आला 'कहानी में ट्विस्ट'

Bihar Boy sindoor marries Orchestra Dancer Girl: बिहारमध्ये एका तरुणाने स्टेजवर चढून ऑर्केस्ट्रा डान्सरच्या भांगेत कुंकू भरत तिच्याशी लग्न केलं होतं. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. ...

माझ्या राजा रं...! शिवजयंतीनिमित्त मैथिली ठाकूरने गायलेलं गाणं ऐकून येईल अंगावर काटा - Marathi News | maithili thakur sang majhya raja ra marathi song on the occasion of shiv jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या राजा रं...! शिवजयंतीनिमित्त मैथिली ठाकूरने गायलेलं गाणं ऐकून येईल अंगावर काटा

आज शिवजयंतीनिमित्त तिने लोकप्रिय 'माझ्या राजा रं' गाण्याच्या ओळी गाऊन दाखवल्या. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

लाठीकाठी, तलवारबाजी अन्...;  छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपणारी रणरागिणी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक  - Marathi News | marathi television actress abir gulal fame payal jadhav shares special video on the occasion of shivjayanti 2025  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाठीकाठी, तलवारबाजी अन्...;  छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपणारी रणरागिणी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक 

अभिनेत्री पायल जाधवने शिवजयंती निमित्ताने शेअर केली खास पोस्ट. ...

"ज्या देवामुळे आज आपल्या देव्हाऱ्यात...", शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत  - Marathi News | marathi actress savlyachi janu savali fame megha dhade shared post on the occasion shivjayanti ustav 2025 says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्या देवामुळे आज आपल्या देव्हाऱ्यात...", शिवजयंतीनिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत 

संपूर्ण देशभरात आज शिवजयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. ...