लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया, मराठी बातम्या

Social media, Latest Marathi News

मुंबईत परप्रांतीय भय्याची मुजोरी; मराठी माणसाला म्हणाला, भोजपुरी नाहीतर हिंदीत बोल - Marathi News | A migrant worker in Mumbai was accused of being a coward; he told a Marathi man, "Speak in Hindi, not Bhojpuri." | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईत परप्रांतीय भय्याची मुजोरी; मराठी माणसाला म्हणाला, भोजपुरी नाहीतर हिंदीत बोल

Hindi Language controversy in Maharashtra: हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे. अशातच विरारमधील एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  ...

नाद खुळा! सूरज चव्हाणलाही आवरला नाही मोह; संजू राठोडच्या ट्रेंडिग गाण्यावर बनवला व्हिडीओ, होतंय कौतुक  - Marathi News | bigg boss marathi season 5 fame suraj chavan shared special video on sanju rathod shaky song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाद खुळा! सूरज चव्हाणलाही आवरला नाही मोह; संजू राठोडच्या ट्रेंडिग गाण्यावर बनवला व्हिडीओ, होतंय कौतुक 

सोशल मीडियावर संजू राठोडच्या शेकी गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ...

साईबाबांच्या दर्शनासाठी मिलिंद गवळी पोहोचले शिर्डीत! म्हणाले-"कुठल्याही देवळात जाणार नाही ठरवलं, पण..." - Marathi News | marathi television actor milind gawali express fellings after coming to shirdi and having darshan of sai baba post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साईबाबांच्या दर्शनासाठी मिलिंद गवळी पोहोचले शिर्डीत! म्हणाले-"कुठल्याही देवळात जाणार नाही ठरवलं, पण..."

"कुठल्याही देवळात जाणार नाही ठरवलं, पण...", साई बाबाचं दर्शन घेतल्यानंतर मिलिंद गवळी काय म्हणाले? ...

कमाल! छोट्याशा गावातील तरुणाची ३४ व्या वर्षी ४ कोटींची बचत; सांगितला पैसे कमवण्याचा प्लॅन - Marathi News | small village techie saves rupees 4 crore by 34 years read heartfelt reddit post goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कमाल! छोट्याशा गावातील तरुणाची ३४ व्या वर्षी ४ कोटींची बचत; सांगितला पैसे कमवण्याचा प्लॅन

३४ वर्षीय टेक्नॉलॉजी एक्सपर्टने १० वर्षांत तब्बल ४ कोटींची बचत केली आहे. ...

Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून परतलेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक! - Marathi News | God is not seen in the temple, my Pandurang is in the house; What a daughter did for her father who had passed away, is commendable! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून परतलेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!

Nirmala Navle Viral Video पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..." - Marathi News | marathi actress chinmayee sumit reply to bjp mp nishikant dubey in hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

Chinmayee Sumit On Nishikant Dubey: महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू, असं म्हणणाऱ्या भाजपा खासदाराला चिन्मयी सुमीतचं सडेतोड उत्तर ...

रिअल तो रिअल होता है! नीना गुप्तांनी दाखवली 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी चप्पल, प्रिया बेर्डे कमेंट करत म्हणाल्या... - Marathi News | bollywood actress neena gupta flaunts her kolhapuri chappal gifted by laxmikant berde amid prada controversy video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिअल तो रिअल होता है! नीना गुप्तांनी दाखवली 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी चप्पल, प्रिया बेर्डे कमेंट करत म्हणाल्या...

Neena Gupta Kolhapuri Chappal Video: रिअल तो रिअल होता है ना...! 'लक्ष्या'ने भेट दिलेली कोल्हापुरी दाखवत नीना गुप्ता काय म्हणाल्या? ...

पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना - Marathi News | Puja's Nirmalya was thrown into the river, after taking a selfie, a woman jumped from the bridge in front of her husband; Shocking incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी

नागपूरमधील कन्हान नदीत उडी मारून एका २३ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. पतीसोबत गावी जात असताना ते पूलावर थांबले होते, त्याचवेळी ही घटना घडली. ...