लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया, मराठी बातम्या

Social media, Latest Marathi News

आली लग्नघटिका समीप! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, ग्रहमख विधी पडला पार - Marathi News | marathi actress ashok mama serial fame rasika wakharkar prewedding rituals started share grahamakh photo on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आली लग्नघटिका समीप! मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, ग्रहमख विधी पडला पार

लगीनघाई! 'अशोक मा.मा' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात, शेअर केले ग्रहमख विधीचे फोटो  ...

'ठरलं तर मग' मधील लोकप्रिय अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी! थेट रणबीर कपूरसोबत झळकली, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | marathi television actress tharla tar mag serial fame disha danade share screen with ranbir kapoor post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' मधील लोकप्रिय अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी! थेट रणबीर कपूरसोबत झळकली, पोस्ट शेअर करत म्हणाली...

'ठरलं तर मग' मधील अभिनेत्रीचं नशीब फळफळलं! रणबीर कपूरसोबत काम करण्याची मिळाली संधी, अनुभव शेअर करत म्हणाली... ...

'जेन झी’ झाली ६३ वर्षांच्या सीमा आनंदची दिवानी! आहे काय 'हे' सोशल मीडियावरचं भलतंच चर्चेत वादळ - Marathi News | 63-year-old Seema Anand captivates even 'Gen Z'! who is seema anand, viral photos of seema anand,  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'जेन झी’ झाली ६३ वर्षांच्या सीमा आनंदची दिवानी! आहे काय 'हे' सोशल मीडियावरचं भलतंच चर्चेत वादळ

६३ वर्षांच्या सीमा आनंद यांची सध्याच्या नव्या पिढीतही तुफान चर्चा आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्या एवढ्या का गाजत आहेत? ...

बाथरूमच्या टाईल्स मळकट, खराब दिसतात? ४ सोपे उपाय, चकाचक दिसेल बाथरूम - Marathi News | How to Clean Dirty Bathroom Tiles : Simple and Effective Tips Clean Dirty Bathroom Tiles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाथरूमच्या टाईल्स मळकट, खराब दिसतात? ४ सोपे उपाय, चकाचक दिसेल बाथरूम

How to Clean Dirty Bathroom Tiles : हे डाग काढण्यासाठी महागड्या केमिकल्सऐवजी घरातील काही साध्या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचे बाथरूम पुन्हा नव्यासारखे चमकवू शकता. ...

"निक्की तांबोळीच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया? अरबाज पटेलसोबत रुग्णालयाबाहेर दिसली; नक्की झालं काय? - Marathi News | nikki tamboli had eye surgery seen outside hospital with arbaaz patel video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निक्की तांबोळीच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया? अरबाज पटेलसोबत रुग्णालयाबाहेर दिसली; नक्की झालं काय?

अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ...

टीव्हीवरचा सर्वात महागडा अभिनेता! 'ती' एक चूक अन् काम मिळणं बंद झालं, आता ६ वर्षानंतर करतोय कमबॅक - Marathi News | actor karan patel comeback on television in the 50 reality show after 6 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरचा सर्वात महागडा अभिनेता! 'ती' एक चूक अन् काम मिळणं बंद झालं, आता ६ वर्षानंतर करतोय कमबॅक

'TV'वरचा शाहरुख खान, सेटवरील वर्तवणूक अन् जास्त मानधनाच्या मागणीमुळे अभिनेता घरी बसला, ६ वर्षांनी करतोय कमबॅक  ...

ट्रक ड्रायव्हर बनला 'सोशल मीडिया स्टार'! ड्रायव्हरने युट्यूबच्या पैशातून खरेदी केला ४० लाखांचा ट्रक - Marathi News | From Truck Driver to Social Media Star Pankaj Madheshiya Buys ₹40 Lakh Truck via YouTube Earnings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रक ड्रायव्हर बनला 'सोशल मीडिया स्टार'! ड्रायव्हरने युट्यूबच्या पैशातून खरेदी केला ४० लाखांचा ट्रक

Success Story: सोशल मीडियाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळू शकते. झारखंडमधील पंकज मधेशिया या ट्रक ड्रायव्हरने सोशल मीडियाद्वारे भरपूर कमाई केली आहे आणि ४० लाख रुपयांचा ट्रक खरेदी केला आहे. ...

PCMC Election 2026: मतदान करताना ईव्हीएमचा फोटो व्हायरल; पिंपरीत भाजप उमेदवाराच्या पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | PCMC Election 2026 Photo of EVM during voting goes viral; Case registered against BJP candidate's husband in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतदान करताना ईव्हीएमचा फोटो व्हायरल; पिंपरीत भाजप उमेदवाराच्या पतीवर गुन्हा दाखल

PCMC Election 2026 ईव्हीएम मशीनचा फोटो काढणे आणि तो प्रसारित करण्यास असतानाही उमेदवारांच्या पतीने मतदान करतानाचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला ...