लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया, मराठी बातम्या

Social media, Latest Marathi News

राजकीय तिकीट नाही; पण बसचं तिकीट मात्र पक्कं...! ‘पीएमपी’कडून सोशल मीडियावर पुणेरी शैलीत जनजागृती - Marathi News | No political ticket; But a bus ticket is a sure thing...! 'PMP' creates awareness on social media in Puneri style | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय तिकीट नाही; पण बसचं तिकीट मात्र पक्कं...! ‘पीएमपी’कडून सोशल मीडियावर पुणेरी शैलीत जनजागृती

‘ज्यांना कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, चिंता करू नका...पीएमपी आहे!’ असा संदेश देत प्रवाशांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीने प्रवास करावा, त्यांना वेळेत आणि ऑनलाइन तिकीट देण्यात येइल, अशी गमतीदार; पण अर्थपूर्ण जगजागृती करत आहे. ...

Video - १७ वर्षांच्या मुलाने फेडलं आईचं १२ लाखांचं कर्ज; बेस्ट सरप्राईज पाहून पाणावतील डोळे - Marathi News | 17 year old son pays off mother 12 lakh debt video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - १७ वर्षांच्या मुलाने फेडलं आईचं १२ लाखांचं कर्ज; बेस्ट सरप्राईज पाहून पाणावतील डोळे

सोशल मीडियावर सध्या एका माय-लेकाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्याने लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. ...

"टिप नको सर, फक्त रेटिंग द्या"; कष्टकरी बापाचा 'स्वाभिमान'; लेकाला सोबत घेऊन करतो डिलिव्हरी - Marathi News | why this swiggy delivery agent refused tip despite working with his child | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"टिप नको सर, फक्त रेटिंग द्या"; कष्टकरी बापाचा 'स्वाभिमान'; लेकाला सोबत घेऊन करतो डिलिव्हरी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर अशीच एक हृदयस्पर्शी घटना व्हायरल होत आहे. ही गोष्ट आहे 'स्विगी'चा डिलिव्हरी पार्टनर अजयची, जो बाईकवर आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन डिलिव्हरी करत होता. ...

परेश रावल यांचं मराठी रंगभूमीवरील प्रेम पुन्हा दिसलं, प्रेक्षकांमध्ये बसून पाहिलं 'हे' नाटक - Marathi News | paresh rawal attended marathi natak festival watched popcorn marathi natak starring anand ingle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परेश रावल यांचं मराठी रंगभूमीवरील प्रेम पुन्हा दिसलं, प्रेक्षकांमध्ये बसून पाहिलं 'हे' नाटक

परेश रावल यांच्यासोबत दिसली 'ही' दिग्गज मंडळी ...

"वन लास्ट टाईम...", मालिकेला निरोप देताना भावुक झाली गिरिजा प्रभू, जुने क्षण केले शेअर; म्हणाली... - Marathi News | girija prabhu got emotional while bidding farewell to the kon hotis tu kay jhalis tu serial shared old moments video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वन लास्ट टाईम...", मालिकेला निरोप देताना भावुक झाली गिरिजा प्रभू, जुने क्षण केले शेअर; म्हणाली...

'कोण होतीस तू...'ला निरोप देताना गिरिजा प्रभू झाली भावुक! पडद्यामागील जुने क्षण शेअर करत म्हणाली- "प्रेक्षकांचं प्रेम अन्..." ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीचं झालं निधन - Marathi News | bigg boss marathi season 3 fame actress sonali patil grandfather passed away shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर! जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

"तुम्ही जिथेपण असाल...",'बिग बॉस मराठी' फेम सोनाली पाटीलच्या आजोबांचं निधन, शेअर केली भावूक पोस्ट ...

संतोष जुवेकरने दिली गुडन्यूज! नवीन वर्षात अभिनेत्याने घेतली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | marahi cinema actor santosh juvekar buy new car thar roxx share good news with fans  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतोष जुवेकरने दिली गुडन्यूज! नवीन वर्षात अभिनेत्याने घेतली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

संतोष जुवेकरच्या घरी आली नवी पाहुणी; अभिनेत्याने घेतली आलिशान गाडी, पाहा व्हिडीओ  ...

"हे मी करणार नाही...", सिद्धांत चतुर्वेदीची पोस्ट, 'डिअर कॉम्रेड'च्या हिंदी रिमेकवर दिलं स्पष्टीकरण - Marathi News | siddhant chaturvedi clarifies rumours of him playing role in hindi remake of dear comrade says not part of it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे मी करणार नाही...", सिद्धांत चतुर्वेदीची पोस्ट, 'डिअर कॉम्रेड'च्या हिंदी रिमेकवर दिलं स्पष्टीकरण

सिद्धांत चतुर्वेदीची करण जोहरवर जाहीर नाराजी? ...