लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साप

साप

Snake, Latest Marathi News

जरा हटके! यवतमाळात १४ सर्प पिलांचा झाला आईविनाच जन्म! - Marathi News | 14 snake birthless parents! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जरा हटके! यवतमाळात १४ सर्प पिलांचा झाला आईविनाच जन्म!

सापाची अंडी मादीखेरीज उबवत नाही. मात्र येथील वन्यजीव अभ्यासकांनी कृत्रिम पद्धतीने ठराविक तापमानावर सापाची अंडी उबविण्याचा प्रयोग यशस्वी केला. नानेटी जातीच्या सापाचे १४ अंडे यातून उबविले आहेत. ...

अबब! बुटात आढळला साप - Marathi News | My God! The snake found in the shoe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब! बुटात आढळला साप

सकाळची वेळ.. आयटीआयमध्ये जायचे असल्याने त्याला बस पकडण्याची घाई... शेवटी बूट घालण्यासाठी तो घराच्या दाराजवळ आला. बुटाकडे नजर टाकताच त्याला शेपटी दिसल्याने बुटात साप असल्याचा संशय आला. ...

परभणी : सर्पमित्रांनी पकडला सहा फुटाचा अजगर - Marathi News | Parbhani: Six foot dragon caught by serpents | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : सर्पमित्रांनी पकडला सहा फुटाचा अजगर

शहरातील एम.आय.डी.सी. परिसरातील एका शेतात शेतमजुरांना आढळलेला सहा फूट लांबीचा अजगर पकडून येथील सर्पमित्रांनी शेतकऱ्यांना भयमुक्त केले आहे. ...

सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू, सोलापूरातील घटना - Marathi News | Sarpometra death, snake incident | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू, सोलापूरातील घटना

सोलापूर :  जुळे सोलापुरातील निरापाम सोसायटीजवळ एकाच्या घरात साप जाताना सर्पमित्र उदयसिंग सिताराम कल्लावाले (रा. सत्यनारायण सोसायटी) यांनी पाहिले़ कोणालाही सर्पदंश होऊ नये म्हणून   सापाला बाटलीत पकडून शेतात सोडण्यासाठी घेऊन जात असताना उदयसिंग यांनाच स ...

मनपा आयुक्तांच्या बंगल्यावर निघाला साप - Marathi News | Snake from Municipal Commissioner's bungalow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा आयुक्तांच्या बंगल्यावर निघाला साप

महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह दीर्घ रजेवर आहेत. त्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील बंगल्यावर सोमवारी आठ फूट लांबीचा साप निघाला. यामुळे तैनात सुरक्षा रक्षक व कर्मचारी घाबरले. त्यांनी याची सूचना पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर थोड्याच वेळात सर्पमित् ...

विघ्न टळले! गणपती विसर्जनासाठी तैनात जीवरक्षकाने पकडले 3 साप - Marathi News | Troubles! 3 snakes caught by the survivor, deployed for the immersion of Ganapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विघ्न टळले! गणपती विसर्जनासाठी तैनात जीवरक्षकाने पकडले 3 साप

५ दिवसांच्या विसर्जनावेळी पुन्हा धामन जातीचा साप आढळला. ...

गुढे येथे सर्पदंशाने शेतमजुराचा मृत्यू - Marathi News |  The crop death of snake bite at Guadhe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुढे येथे सर्पदंशाने शेतमजुराचा मृत्यू

भडगाव तालुक्यातील गुढे येथे शुक्रवारी पिकांवर किटकनाशक फवारणीसाठी गेलेल्या शेतमजुराचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

...या गावात महिनाभरात तब्बल ५५ जणांना सर्पदंश - Marathi News | ... in this village, 55 people have snakebite in a month | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :...या गावात महिनाभरात तब्बल ५५ जणांना सर्पदंश

तालुक्यातील आदमपूर  गावात  गेल्या महिन्यापासून विषारी-बिनविषारी सापांचा वावर वाढला आहे़ ...