जगाच्या नकाशावर झळकणारी आयटीनगरी, हिंजवडी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. मात्र या वेळी हिंजवडीची चर्चा झाली ती येथील प्राणिमित्रांनी विषारी मण्यार जातीच्या सापाला जीवदान दिल्याने. ...
नागपूरहून नांदगाव पेठकडे येणाऱ्या बसचालकाने रस्त्यावरील एका सापाला वाचविले अन् बस पुढे नेली, मात्र, काही अंतराच्या प्रवासानंतर तोच साप अचानक बसच्या स्टेअरिंगपर्यंत पोहोचल्याचे पाहून चालकांची भंबेरीच उडाली. ...
भाईंदर पूर्वेला कांदळवन लगतच्या भागात तब्बल साडे नऊ फूट लांबीचा अजगर सापडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पकडून मुख्यालयात ठेवले असून गुरुवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभागाकडे सुपूर्द करणार आहेत. ...