डहाणू/बोर्डी - डहाणू तालुक्यातील नरपड गावच्या ग्रामस्थांना धामण जातीच्या सापांचा मेळ पाहण्याचा अनोखा अनुभव लाभला. या गावच्या आंबेमोरा रस्त्याच्या वाघ्याबाबा मंदिरालगतच्या विजय बेंडगा यांच्या अंगणात हे बिनविषारी सर्प क्रीडेत दंग झाले होते. उपस्थितांपै ...
तालुक्याच्या आगर दांडी येथील संतोष कडू यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत मादी हरणटोळ या बिनविषारी जातीच्या सर्पाने तेवीस पिल्लांना जन्म दिला. निसर्गातील हा चमत्कार स्वतःच्या घरात घडताना पाहून कडू कुटुंबीय अवाक झाले होते. ...