नागपंचमीच्या निमित्ताने रविवार, ४ आॅगस्ट रोजी बाळ काळणे यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी चर्चा करताना सापांविषयी असलेले समज-गैरसमज याविषयी विस्तृत माहिती दिली. ...
यात्रा जरूर साजरी करावी. मात्र वन्यजीवांचा त्यासाठी बळी देऊ नये, पर्याय म्हणून नाग प्रतिमेचे पूजन करावे, अशी विनंती ग्रामस्थांना केली. त्यावर ग्रामस्थांमधूनही अनेक मत-मतांतरे आली. ...
जिल्ह्यात हजारो सापांचा जीवही वाचविण्यात सर्पमित्रांना यश आले असून, हा उपक्रम सतत चालू ठेवण्याचा संंकल्प वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सर्व सदस्यांनी सोडलेला आहे. ...
शहरातील अनेक सर्पमित्रांद्वारे साप पकडण्यासाठी ५०० ते १००० रुपये वसूल करण्यासोबतच सापांचे प्रदर्शन करण्याच्या घटना पुढे येत आहेत. अनेक नवशिके साप कसा पकडायचा हे शिकल्यानंतर बहादुरी दाखविण्यासाठी स्टंटबाजी करीत आहेत. अनेकदा काही सर्पमित्र विषारी साप ह ...