माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जिल्ह्यात हजारो सापांचा जीवही वाचविण्यात सर्पमित्रांना यश आले असून, हा उपक्रम सतत चालू ठेवण्याचा संंकल्प वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमच्या सर्व सदस्यांनी सोडलेला आहे. ...
शहरातील अनेक सर्पमित्रांद्वारे साप पकडण्यासाठी ५०० ते १००० रुपये वसूल करण्यासोबतच सापांचे प्रदर्शन करण्याच्या घटना पुढे येत आहेत. अनेक नवशिके साप कसा पकडायचा हे शिकल्यानंतर बहादुरी दाखविण्यासाठी स्टंटबाजी करीत आहेत. अनेकदा काही सर्पमित्र विषारी साप ह ...
पूर्वी साप दिसल्यास त्याला मारले जायचे. आता जनजागृतीमुळे आता साप दिसताच सर्पमित्रांना बोलावण्यात येते. हे लक्षात घेत काही सर्पमित्रांनी साप पकडण्याचा व्यवसायच बनविला आहे. शहरातील अनेक युवक पैसे कमविण्याच्या लालसेपोटी सर्पमित्र बनत आहे. काही सर्पमित्र ...
शनिवारी सकाळीच्या वेळेत नियमित प्रार्थनेनंतर शाळकरी विद्यार्थी वर्ग खोल्यात जाऊन बसले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवीणे सुरूच केले होते. दरम्यान शाळेच्या प्रागंणात लॉनवर पाणी घालताना शिपायाला एक लहानसा साप हळूच बाहेर फणा काढताना आढळला. ...
अत्यंत जहाल विषारी सांपांच्या वर्गातील फुरसे साप गडचिरोली नजीकच्या सेमाना देवस्थान परिसरातील उद्यानात शनिवारी आढळून आला. सापाबाबतची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. त्यानंतर सापाचे निरीक्षण करून त्याला सुरक्षितरित्या परिसरातच सोडून देण्यात आले. ...