माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
तुम्ही वायरल होण्यासाठी काही तुफानी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडीओ तुम्ही एकदा नक्की पाहा. कारण या व्हिडीओमध्ये एक तरूण मुलगा सापांसोबत मस्ती करत होता. ...
जखमी अवस्थेतील या अजगराला तब्बल चौथ्या दिवशी परतवाड्यातील मोनू इर्शिद, ऋषीकेश भगत, अर्जुन उपाध्याय यांनी घटनास्थळावरून परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल केले. तेथे या अजगरावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी औषधोपचार केलेत. जखमां ...
नेहमीप्रमाणे हा परिवार मंगळवारच्या रात्री घरी झोपला होता. त्रिवेणी आपले वडील अरुण लेदे यांच्यासोबत झोपलेली होती. रात्री ११.३० वाजताच्या सुमारास त्रिवेणी लघुशंकेसाठी उठली. आईसोबत बाहेर गेली. बाहेरुन आल्यानंतर झोपताच माझा पाय जड वाटतो असे सांगितले. ...
पक्ष्यांची अंडी खाद्य असणारी सापाची ही भारतातील एकमेव प्रजाती आहे. त्यामुळेच या सापाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामशेष झालेल्या या सापाची २००५ मध्ये १३० वर्षानंतर प्रथमच वर्धा जिल्ह्यात नोंद झाली. विदर्भाच्या अमरावती, यवतमाळ व अकोला जिल्ह्यात हा साप ...
स्थानिक चांगापूर येथील शिंदे नामक व्यक्तीच्या घराच्या आवारात बुधवारी दुपारी अडीच वाजता एक साप आढळून आलाय त्यांनी सर्पमित्र आकाश कुरळकर यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. ...