राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दात्याणे येथील कर्म. डॉ. वसंतराव पवार जनता विद्यालयात ‘साप वाचवा, माणूस वाचवा’ यानुसार विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्र म घेण्यात आला. ...
कोरोना व्हायरस आपलं डोकं दिवसेंदिवस वर काढत असल्याने जगभरातील लोकांमध्ये चिंता वाढली आहे. त्यात यावर कोणताही उपाय अजून मिळाला नसल्याने अधिक चिंता वाढली आहे. ...