मध्य भारतात अत्यंत दुर्मीळ असलेला अल्बिनो मांडूळ साप साकोली येथे बुधवारी एका घरी आढळून आला. निसर्गमित्र आणि वन विभागाच्या सहकार्याने या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ...
सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये सापाचा समावेश होत असतो. अनेकदा शेतशिवार किंवा घरात साप आढळून येतात. पावसाळ्याच्या दिवसात बिळामध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर येतात. अशावेळी नागरिक घाबरून जातात. घाबरून न जाता वेळीच सर्पमित्राला किंवा वनविभागाला कळवावे. विशेष म ...
जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातींच्या सापांचा प्रजनन काळ असतो. पावसाळ्यात जमिनीत लपून बसलेले जीवजंतू बाहेर पडतात, तसेच दुसऱ्या प्राण्यांनी तयार केलेल्या बिडात राहणारे सापसुद्धा भक्ष्य मिळविण्यासाठी व सुरक्षित ...
snake ForestDepartment Kolhapur : सुमारे ५० फुट खोल विहिरीत पडलेल्या साडेपाच फूट लांबीच्या अत्यंत विषारी जातीच्या घोणस सापाला एका जिगरबाज सर्पमित्राने जीवदान दिले.त्याचे नाव आहे,आप्पासाहेब ऊर्फ आप्पा मारूती दुंडगे. जरळी (ता.गडहिंग्लज ) येथील तब्बल ती ...
Snake Bite Satara : पाटण तालुक्यातील लेंढोरी गावातील रोहित महिपती सुतार (वय १५) या आठवीतील विद्यार्थ्याला रात्री झोपेत असताना सर्पदंश झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात जाऊनही वेळेत उपचार न मिळाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांचे म ...
शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय परिसरात साप फिरत असल्याचे काही जणांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित रुग्णालयातील परिचारिकांना ही माहिती दिली. ...