लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साप

साप

Snake, Latest Marathi News

VIDEO : किंग कोब्राला पकडत होता तरूण, पण तो अटॅक मोडमध्ये आला आणि मग... - Marathi News | Viral Video : Men tried to catch king cobra watch what happened next in viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : किंग कोब्राला पकडत होता तरूण, पण तो अटॅक मोडमध्ये आला आणि मग...

King Cobra Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक व्यक्ती विशाल कोब्रा पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण तेव्हाच कोब्रा संतापतो आणि.... ...

सापांना जंगलात डान्स करताया पाहिलंय का? मग हा व्हिडिओ पाहाच, अस्सल नागीन डान्स हाच... - Marathi News | two snake dancing video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सापांना जंगलात डान्स करताया पाहिलंय का? मग हा व्हिडिओ पाहाच, अस्सल नागीन डान्स हाच...

तुम्ही कधी सापांना नाचताना पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन साप जंगलात नाचताना दिसत आहेत. टेक कंपनी झोहोचे सीईओ श्रीधर वेम्बू यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

मोठा अनर्थ टळला! झोपलेल्या मनोरुग्णांच्या गादीखाली आढळला विषारी साप  - Marathi News | Big disaster averted! A venomous snake was found under the bed of a sleeping patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठा अनर्थ टळला! झोपलेल्या मनोरुग्णांच्या गादीखाली आढळला विषारी साप 

Nagpur News प्रादेशिक मनोरुग्णालयातील पुरुषांच्या वॉर्डात शुक्रवारी रात्री १२ वाजता विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली. वॉर्डात असलेल्या ६० रुग्णांना तातडीने वॉर्डाबाहेर काढले. ...

जैवविविधतेत भर; सिंधुदुर्गमध्ये सापडला अति दुर्मीळ पोवळा साप - Marathi News | Extremely rare coral snake found in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जैवविविधतेत भर; सिंधुदुर्गमध्ये सापडला अति दुर्मीळ पोवळा साप

विषारी प्रजातींमध्ये मोडला जाणारा हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मण्यारसारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते. ...

अबब हे काय? एकाच वेळी ३ कोब्राचे दर्शन Viral Video of 3 Cobra - Marathi News | What is this Simultaneous appearance of 3 cobras Viral Video of 3 Cobra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अबब हे काय? एकाच वेळी ३ कोब्राचे दर्शन Viral Video of 3 Cobra

साप.. शब्द ऐकताच अनेकांना धडकी भरते..... त्यातला त्यात कोब्रा म्हटल की अगदीच डेंजर... पण जरका तुम्हाला समोरच.. एक .. दोन .. न्हवे तर चक्क तीन - तीन कोब्रा एकाच झाडावर ... एकाच वेळी दिसलेत तर ? एकूण आश्यर्य वाटेल पण हे खरे आहे.. कधी कधी काही अश्या ...

महिला पोलीस अंमलदाराला सर्पदंश; पोलिसांमध्ये सापाची भीती - Marathi News | Snake bite on female police officer; Fear of snakes in the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला पोलीस अंमलदाराला सर्पदंश; पोलिसांमध्ये सापाची भीती

मिळलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई पूजा राठोड (३०) यांना सर्पदंश झाला. शुक्रवारी दुपारच्या वेळी जेवण करण्यासाठी खिडकीतून हात धुवत असताना साप चावला. त्यांनी या घटनेची माहिती इतर पोलिसांना दिली. ...

शेतातील दारूच्या पार्टीत एकाने साप भाजून खाल्ला - Marathi News | At a liquor party in the field, one of them ate a roasted snake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतातील दारूच्या पार्टीत एकाने साप भाजून खाल्ला

तेथील एका बिळातून साप बाहेर आला. नशेत असलेल्या तिघांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्यावर तो बिळात शिरला. त्यांनी त्यात पाणी टाकून त्याला बाहेर काढले व मारून टाकले.  ...

बाप रे बाप डोक्याला ताप, दारू पार्टी सुरू असताना टल्ली व्यक्तीने शिजवून खाल्ला साप आणि मग... - Marathi News | Rajasthan : Dholpur friends party roasted snake while drunk and ate | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाप रे बाप डोक्याला ताप, दारू पार्टी सुरू असताना टल्ली व्यक्तीने शिजवून खाल्ला साप आणि मग...

दुकान सुरू करण्याच्या आनंदात तिघांनी गावातील एका शेतात दारूची पार्टी ठेवली आणि दारू ढोसायला सुरूवात केली. ...