लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साप

साप

Snake, Latest Marathi News

भारतात इथे आढळून आला पांढऱ्या रंगाचा किंग कोब्रा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | White king cobra found in Himachal Pradesh Video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भारतात इथे आढळून आला पांढऱ्या रंगाचा किंग कोब्रा, व्हिडीओ व्हायरल

White King Cobra:साप पाच फूट लांब आणि त्याला चंबा जिल्ह्याच्या झुडपांमध्ये बघण्यात आलं. याआधी गेल्यावर्षी पुणे शहरात एक अल्बिनो साप आढळून आला होता.  ...

सर्पदंश मृत्यू प्रकरणी ठिय्या; ग्रामस्थांचे आंदोलन; वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार - Marathi News | agitation in case of snakebite death; Villagers' agitation; Action will be taken against the medical officers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सर्पदंश मृत्यू प्रकरणी ठिय्या; ग्रामस्थांचे आंदोलन; वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

साराच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली.  ...

लातूर जिल्ह्यात तीन महिन्यांत ११२ व्यक्तींना सर्पदंश; तत्काळ उपचार मिळाल्याने अनर्थ टळला - Marathi News | 112 persons bitten by snakes in Latur district in three months; Disaster was averted due to immediate treatment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात तीन महिन्यांत ११२ व्यक्तींना सर्पदंश; तत्काळ उपचार मिळाल्याने अनर्थ टळला

सर्पदंश झाल्यानंतर तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे. ...

'महाराष्ट्रभर आरोग्यसेवेची दुरवस्था', आमदारांकडून सर्पदंश मृत्यूचा मुद्दा विधानपरिषदेत - Marathi News | Poor health care across Maharashtra, Palghar snakebite issue in Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रभर आरोग्यसेवेची दुरवस्था', आमदारांकडून सर्पदंश मृत्यूचा मुद्दा विधानपरिषदेत

याप्रकरणी आता विधानपरिषदेत आमदार सुनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला असून राज्यातील आरोग्य व्यवस्थेची दूरावस्था झाल्याचं त्यांनी म्हटलंय.  ...

६ तास वाट पाहूनही सरकारी अधिकाऱ्यांकडून कानाडोळा; संतप्त व्यक्तीने ऑफिसमध्येच सोडला साप - Marathi News |  When the government officials ignored the complaint, a resident released a snake in the GHMC ward office at Alwal, Hyderabad  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ तास वाट पाहूनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष; संतप्त व्यक्तीने ऑफिसमध्येच सोडला साप

'सरकारी काम अन् दहा तास थांब' असे नेहमी बोलले जाते. ...

साप चावल्यानंतर 'ती' ४ दवाखाने फिरली; उपचार न मिळाल्याने रायगडच्या लेकीचा मृत्यू - Marathi News | In Raigad, After the snake bite to girl, family visited four hospitals; Girl died due to lack of medicine anywhere | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साप चावल्यानंतर 'ती' ४ दवाखाने फिरली; उपचार न मिळाल्याने रायगडच्या लेकीचा मृत्यू

अलिबाग रुग्णालयानेही उपचार करण्यास असमर्थता दर्शवली. शेवटी तिला कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली ...

Video: महापालिका अधिकारी लक्षच देईना, संतप्त नागरिकाने कार्यालयातच सोडला साप - Marathi News | Video: An angry citizen left a snake in the office without the government officials paying attention in hyderabad GHMC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: महापालिका अधिकारी लक्षच देईना, संतप्त नागरिकाने कार्यालयातच सोडला साप

सरकारी अधिकाऱ्याच्या उदासिनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकाने चक्क संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयातच साप सोडला. ...

अकोल्यात एका घरात आढळले नानेटी जातीचे सात साप - Marathi News | Seven Naneti snakes were found in a house in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात एका घरात आढळले नानेटी जातीचे सात साप

गंगा नगर भागात सद्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचलले आहे. ...