लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साप

साप

Snake, Latest Marathi News

सर्वोपचार रुग्णालयात आढळला सहा फुटांचा अजगर - Marathi News | A six-foot python was found in Sarvopachar Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयात आढळला सहा फुटांचा अजगर

शवविच्छेदन कक्षाजवळ भला मोठा अजगर सरपटत असल्याचे स्थानिक कर्मचाऱ्यांना दिसून आले. ...

King Cobra Snake Trending Viral: १८ फूट लांब King Cobra पाहून साऱ्यांचाच उडाला थरकाप! तुम्ही पाहिलात का धडकी भरवणारा Video? - Marathi News | king cobra snake viral video 18 feet long stand on tail people got scared shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: १८ फूट लांब King Cobra ला पाहून साऱ्यांनाच भरली धडकी, उडाला थरकाप!

सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे ...

....आता साप आणि फुलपाखरे लढणार आधुनिक युद्धे ! - Marathi News | ....now snakes and butterflies will fight modern wars! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :....आता साप आणि फुलपाखरे लढणार आधुनिक युद्धे !

काही वर्षांपूर्वी इस्त्रायलने संगणकीय दूरनियंत्रित साप (रोबो रेप्टाइल) शत्रुप्रदेशात सोडले होते. आता त्यांनी संगणकीकृत फुलपाखरे तयार केली आहेत. ...

काय सांगता! 3 कोटी रूपयांना विकला जातो हा साप, पण याला ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड का आहे? - Marathi News | Know why are sand boas demand one costliest reptiles in black market | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! 3 कोटी रूपयांना विकला जातो हा साप, पण याला ब्लॅक मार्केटमध्ये इतकी डिमांड का आहे?

Rare Snake : मांडूळ या सापाचा वापर सेक्स पॉवर वाढवण्यासाठी, नशेचे पदार्थ तयार करण्यासाठी, महागडे परफ्यूम तयार करण्यासाठी आणि कॅन्सरच्या उपचारासाठी विदेशात केला जातो. ...

आधी Kiss केलं, मग त्याच्या तोंडात बोट घातलं...सापासोबत स्टंट करणं व्यक्तीला पडलं महागात. - Marathi News | Kissed a snake put a finger in mouth lost its life while stunts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आधी Kiss केलं, मग त्याच्या तोंडात बोट घातलं...सापासोबत स्टंट करणं व्यक्तीला पडलं महागात.

संतोष कुमार गौतमने एक साप पकडला आणि कधी त्याच्या तोंडात बोट टाकत होता तर कधी त्याला किस करत होता. इतकंच नाही तर त्याला हाताला गुंडाळून मस्ती करत होता. काही लोकांनी संतोषला असं करण्यापासून रोखलं होतं. ...

Snake Farming: या गावातील लोक सगळ सोडून सापांची शेती करतात, प्रत्येकजण श्रीमंत...! पण एका सापाला घाबरतात - Marathi News | Snake Farming: The people of china village farm snakes, all are rich...! But they are afraid of a one five step snake | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या गावातील लोक सगळ सोडून सापांची शेती करतात, सगळेच श्रीमंत...! पण एका सापाला घाबरतात

वाघोबाच्या पिंजऱ्यात नागोबाचा मुक्काम; पाच वर्षानंतर पुन्हा 'त्या' घटनेची पुनरावृत्ती - Marathi News | Spectacled cobra enters tiger’s enclosure; exposes Maharajbagh Zoo Administration apathy for zoo animals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाघोबाच्या पिंजऱ्यात नागोबाचा मुक्काम; पाच वर्षानंतर पुन्हा 'त्या' घटनेची पुनरावृत्ती

लाखमोलाच्या वाघाच्या जीवावर बेतला असता महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रशासनाचा गलथानपणा ...

विषारी सापाला गळ्यात लटकवून स्टाइलमध्ये सेल्फी घेत होता व्यक्ती, सापाने दाखवला रंग... - Marathi News | Snake attack on juice seller neck in Andhra Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विषारी सापाला गळ्यात लटकवून स्टाइलमध्ये सेल्फी घेत होता व्यक्ती, सापाने दाखवला रंग...

Snake Bite On Neck : एका व्यक्तीने साप गळ्याला गुंडाळला. त्याने गमतीने साप पकडला आणि गळ्यात गुंडाळला. पण नंतर जसा त्याने गळ्यात साप काढण्याचा प्रयत्न केला सापाने त्याच्या मानेला दंश मारला. ...