लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साप

साप

Snake, Latest Marathi News

Big Fight Video: साप अन् मुंगूसाची दीड तास झुंज; कोण जिंकलं असेल? - Marathi News | Big Fight: One and a half hour fight between snake and mongoose; Who would have won? | Latest beed News at Lokmat.com

बीड :Big Fight Video: साप अन् मुंगूसाची दीड तास झुंज; कोण जिंकलं असेल?

आष्टी तालुक्यातील दादेगाव रामाचे येथील झुंज कॅमेऱ्यात कैद  ...

आजोबा आणि ४ वर्षांच्या नातीला मण्यारचा दंश; दोघांची प्रकृती गंभीर, डॉक्टर ठरले देवदूत - Marathi News | Grandfather and 4 year old grandson bitten by Manyar In serious condition the doctor became an angel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजोबा आणि ४ वर्षांच्या नातीला मण्यारचा दंश; दोघांची प्रकृती गंभीर, डॉक्टर ठरले देवदूत

डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ४ दिवस अहोरात्र प्रयत्न करून आजोबा आणि नातीचा जीव वाचविला ...

पाळण्यात झोपली होती चिमुकली, तेवढ्यात विषारी फुत्कार सोडत आला काळा नाग, त्यानंतर... - Marathi News | The little girl was sleeping in the cradle, then the black snake came out with a poisonous hiss, then... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :पाळण्यात झोपली होती चिमुकली, तेवढ्यात विषारी फुत्कार सोडत आला काळा नाग, त्यानंतर ...  

Madhya Pradesh: घरात पाळण्यामध्ये एक चिमुकली झोपली होती. तेवढ्यात घरामधील जिन्यावरून फुत्कारण्याचा आवाज येऊ लागला. जेव्हा त्या मुलीच्या आईने इकडे तिकडे नजर फिरवली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर... ...

उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्यात आढळला ४ फूटाचा किंग कोब्रा, पाहा Video - Marathi News | 4 feet king cobra found in Uddhav Thackeray's 'Matoshree' bungalow, watch video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्यात आढळला ४ फूटाचा किंग कोब्रा, पाहा Video

सर्पमित्रांनी या सापाला पकडून जंगलात सोडले आहे. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनवेळी उद्धव ठाकरे हजर होते. ...

सर्पदंश झालेल्या अत्यवस्थ रुग्णाला दिले डॉक्टरांनी जीवदान; जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश - Marathi News | Doctors give life support to an emergency snakebite patient efforts of the doctors at the District General Hospital have been successful | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सर्पदंश झालेल्या अत्यवस्थ रुग्णाला दिले डॉक्टरांनी जीवदान; जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश

माणगाव येथील मधुकर पालकर यांना विषारी सापाने दंश केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. ...

झोपेतच सर्पदंश, ११ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 11-year-old girl dies of snakebite while sleeping | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :झोपेतच सर्पदंश, ११ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

तुमसर तालुक्यातील नवरगाव येथील घटना ...

Kolhapur: गगनबावड्यात आढळला दुर्मीळ ‘मॉण्टेनचा तस्कर’ साप, आर. आर. आबांच्या भाच्याने लावला शोध - Marathi News | A rare Montane Smuggler snake found in Gaganbavada | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गगनबावड्यात आढळला दुर्मीळ ‘मॉण्टेनचा तस्कर’ साप, आर. आर. आबांच्या भाच्याने लावला शोध

डॉ. अमित पाटील हे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे भाचे  ...

VIDEO : अजगराला किस करत होती तरूणी, अचानक त्यानेच मारला तिला दंश आणि मग... - Marathi News | Shocking snake video : Python bites girl as she tries to kiss on its head | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : अजगराला किस करत होती तरूणी, अचानक त्यानेच मारला तिला दंश आणि मग...

Python Bites Girl Video: एक तरूणी अजगराच्या तोंडावर किस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण हेच तिला महागात पडलं. अजगराने लगेच तोंड मागे केलं आणि तरूणीऐवजी अजगरानेच तिला 'किस' केलं.  ...