Nag Panchami श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो. श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवेगार गालीचे तयार झालेले असतात. भात लावणीची कामे पूर्ण झालेली असतात. त्यामुळे सर्वजण आनंदी झालेले दिसतात. ...
सर्पमित्र म्हणजे फक्त साप पकडणारा व्यक्ती नव्हे, तर ही एक अत्यंत जबाबदारीची, संवेदनशील व जीवसुरक्षेशी निगडित भूमिका आहे. नुकत्याच शासनाच्या निर्णयानुसार सर्पमित्रांना दहा लाखांचा विमा आणि फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा मिळाला आहे. ...
एक परिपूर्ण सर्पमित्र मानसिकदृष्ट्या सुदृढ आणि कमीत कमी पदवीधर असावा. त्याने ही जबाबदारी स्वीकारण्याआधी कुटुंबाची स्पष्ट परवानगी घेतलेली असावी. पैसे कमावणे, प्रसिद्धी मिळवणे हे हेतू नसून सामाजिक बांधिलकी हीच खरी प्रेरणा असली पाहिजे. ...
घरात खेळत असणाऱ्या एक वर्षाच्या मुलाजवळ एक नाग आला. या मुलाला त्याचे खेळणे वाटले, त्याने त्या नागाला चावा घेऊन दोन तुकडे केले. यामध्ये त्या नागाचा मृत्यू झाला. ...