साप चावला की, घरगुती उपाय करतात. काही लोक तर, अंधश्रद्धेला बळी पडून साप चावलेल्या जागेवर मंत्रोच्चार करतात. ज्यात त्यांचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व उपाय करण्यात वेळ न घालवता साप चावल्यावर त्वरित रुग्णालय गाठावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात. ...
विषारी सापाचा दंश म्हणजे जीव गमावणं. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ब्राझीलच्या एका वैज्ञानिकने रिसर्चसाठी सापाकडून एक किंवा दोन वेळा नाही तर ४० हजार वेळा दंश करवून घेतला होता. ...