अक्षयतृतीयाच्या दिवशी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर अरेबियाच्या विमानातून आलेल्या दोन व्यक्तींजवळून २५.३ लाख रुपयाचे सोने पकडण्यात आले. यासोबतच या दोघांना मुंबईच्या विमानाचे तिकीट उपलब्ध करण्यासाठी आलेल्या नागपुरातील एका ...
कोठाळा येथे सुरु असलेल्या वाळुघाटावर जवळपास सर्व शासकीय नियमांची पायमल्ली केली जात आहे. अंबडचे महसूल प्रशासन या वाळू ठेकेदारावर कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचे वास्तव आहे. ...
माहूर वनपरिक्षेत्रात लाखो रुपये किमतीचे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या सहा पुरुष व एक महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मांडूळ जप्त करण्यात आले. ...
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने लोखंडी पाईप तोडल्याने पाईप का तोडला, असे विचारण्यास गेले असता वाद होऊन लाठ्या - काठ्यांनी दोन गावातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ...
भोकरदन तालुक्यातील पारध ते पद्मावती रस्त्यावरील इंगळेवाडी येथे शनिवारी दुपारी पोलिसांनी छापा मारून एक लाख ४५ हजार रूपयांचे ८५ किलो चंदनाचे लाकूड जप्त केले आहे. ...