Smuggling, Latest Marathi News
चैन्नई एक्सप्रेसने आलेल्या दाेघा संशयितांकडून एक काेटी पाच लाख रुपयांचे साेने लाेहमार्ग पाेलिसांनी पकडले आहे. ...
हि कारवाई संपूर्ण दिल्ली पोलिसांच्यामार्फत करण्यात आली होती. ...
घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या दहा वाहनांवर महसूल आणि पोलीस पथकाने कारवाई केली. ...
तजाकीस्तान राष्ट्रातील तीन महिलांकडून करण्यात आले तस्करीच्या सोन्याचे दागिने जप्त ...
गोवा येथून विमानाने आलेला महिला प्रवाशाकडून सीमा शुल्क विभागाने १८ लाख ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत.. ...
कारमधून गांजा घेऊन जाणाऱ्या एकाला अटक करत त्याच्याकडून १०१ किलो १२५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ...
अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार मनीषा मेने यांनी पंटरच्या ‘लोकेशन’ पद्धतीला गनिमी काव्याने उत्तर देत कारवाई मोहीम राबविली आहे. ...
गांधीबागच्या अग्रसेन चौकातून मागील शुक्रवारी दोन आरोपींकडून जप्त केलेले १० कासव कुठे सोडावेत, असा प्रश्न नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ‘रुफ टर्टल’नावाचे कासव अनुसूची १ मध्ये समाविष्ट आहेत. ...