गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने नागपुरातील दोन ड्रग पेडलर्सना पकडून त्यांच्याकडून ७४ ग्राम एमडीसह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबईचा कुख्यात एमडी तस्कर शहाबाज रमजान खान हा नागपूरच्या ड्रग पेडलर्सना ड्रग पुरवीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झ ...
पेठ परिक्षेत्रांतर्गत वनामधून सागाच्या झाडांची कत्तल करत सुमारे २९ सागाचे नग (१.१२९ घनमीटर) अवैधरीत्या तस्करांकडून वाहून नेले जात असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. दरम्यान, अंधाराचा व जंगलाचा फायदा घेत संशयित तस्कर पळून जाण्या ...
दिवस-रात्र रेतीची वाहतूक सुरु असल्याने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातूनच रेती तस्कर रेतीची तस्करी करत असल्याने लहान मुलं रस्त्यावर खेळत असल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. दीड महिन्यापूर्वी एका बालकाचा रस्त्यावर अपघात रेती तस्करीतून झा ...
सोने तस्करीची एक घटना समोर आली आहे. ट्विटर यूजर @FaiHaider ने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शन लिहिले आहे की, '३८ लाखाचं साबण तिरूचिरापल्ली एअरपोर्टवर जप्त करण्यात आलंय'. ...
केळापूर व झरी तालुक्यात नदीच्या पात्रातून अवैधरितीने मोठ्या प्रमाणात रेतीची उत्खनन करून मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असल्याची तक्रार येथील विकेश देशट्टीवार यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांकडे केली होती. रेती घाटांचा हर्रास झाला नसतानाही ...
सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथे विनापरवाना सुमारे २११ ब्रास वाळूचा उपसा केल्याप्रकरणी वाळूतस्करांवर महसूल विभागाच्या जिल्हा पथकाने कारवाई करत दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत. याप्रकरणी सबंधितांवर प्रतिब्रास ३० हजार रुपये याप्रमाणे ६३ लाख ३० हजारांचा दंड ...