दोन वेगवेगळ्या टोळ्यांमधील गुन्हेगार एकमेकांना अपहरण करून हत्या करण्याची धमकी देत असल्याच्या दोन वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. याबाबत ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. ...
अध्यापनाचे पवित्र कार्य साेडून गांजा तस्करी करणाऱ्या या शिक्षकासह अन्य एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी तेलंगणातून गडचिरोलीमार्गे चंद्रपूर येथे गांजा तस्करी करताना अटक केली. ...
या कारवाईमध्ये नऊ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ३१ टन काेळसा जप्त केल्याची तसेच त्या काेळशाची एकूण किंमत १ लाख ५५ हजार रुपये असल्याची माहिती ठाणेदार विकास काळे यांनी दिली. ...
डंपरचालकाने थेट तहसीलदारांच्या माेटारीवर डंपर घातला. यावेळी चालकाने सतर्कता दाखवीत वेगाने माेटार डाव्या बाजूला वळविली. यामुळे माेटारीच्या उजव्या बाजूला डंपरची धडक बसली. दरवाजे बंद झाल्यामुळे तहसीलदार माने यांच्यासह पथक माेटारीतच अडकले. ...