लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
....अन् 'अनलकी' क्लबमध्ये सामील झाली Smriti Mandhana; तिच्यासोबत असं काय घडलं? वाचा सविस्तर - Marathi News | Smriti Mandhana misses out on hundred in 1st ODI, enters all-time unlucky list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :....अन् 'अनलकी' क्लबमध्ये सामील झाली Smriti Mandhana; तिच्यासोबत असं काय घडलं? वाचा सविस्तर

चौथ्यांदा तिच्यावर अशी नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले.  ...

Smriti Mandhana नं मोडला Mithali Raj चा विक्रम; सर्वाधिक 'फिफ्टी प्लस'चाही सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Smriti Mandhana Breaks Mithali Raj's Record Of Scoring Most Runs For India In A Bilateral T20I Series Also Set New World Record Of Most Fifty Plus Score In T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana नं मोडला Mithali Raj चा विक्रम; 'फिफ्टी प्लस'चा वर्ल्ड रेकॉर्डही केला सेट

स्मृतीनं एका डावात दोन खास विक्रमाला घातली गवसणी ...

स्मृती मानधना वनडे, टी-२० क्रमवारीत अव्वल तीनमध्ये; गोलंदाजांमध्ये दीप्ती दुसरी - Marathi News | smriti mandhana among top three in odi t20 rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना वनडे, टी-२० क्रमवारीत अव्वल तीनमध्ये; गोलंदाजांमध्ये दीप्ती दुसरी

टी- २० फलंदाजांच्या क्रमवारीत ती एका स्थानाच्या प्रगतीसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ...

INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच! - Marathi News | Smriti Mandhana creates history in women ODI record with century against Australia become first to hit 4 centuries in calender year INDW vs AUSW | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!

Smriti Mandhana Century Record, INDW vs AUSW: स्मृतीने १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ठोकल्या १०५ धावा ...

AUS W vs IND W : टॉस जिंकला! मॅच जिंकणार का? हरमनप्रीत ब्रिगेडसमोर 'क्लीन स्वीप' टाळण्याचं चॅलेंज - Marathi News | Australia Women vs India Women 3rd ODI Harmanpreet Kaur won the toss and India Women Team have opted to field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS W vs IND W : टॉस जिंकला! मॅच जिंकणार का? हरमनप्रीत ब्रिगेडसमोर 'क्लीन स्वीप' टाळण्याचं चॅलेंज

तिसरा वनडे सामना जिंकून भारतीय महिला संघ मालिकेचा शेवट गोड करण्यात  तरी यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.  ...

IND vs AUS: स्मृती-हरमनप्रीतनं गिरवला विराट-रोहितचा कित्ता! टेस्टसह वनडेतही बेस्ट ठरली ऑस्ट्रेलिया - Marathi News | AUSW vs IND W 2nd ODI Smriti Mandhana Harmanpreet Kaur Flop Show Australia won by 10 wkts And seal an ODI series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: स्मृती-हरमनप्रीतनं गिरवला विराट-रोहितचा कित्ता! टेस्टसह वनडेतही बेस्ट ठरली ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियात पुरुष संघानं चाहत्यांना निराश केल्यावर दुसऱ्या बाजूला महिला क्रिकेट संघानंही तोच कित्ता गिरवलाय. ...

AUSW vs INDW : ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील पेरीसह जॉर्जियाचा शतकी तोरा! २० वर्षीय भारतीय छोरीच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड - Marathi News | Australia Women vs India Women, 2nd ODI Ellyse Perry Georgia Voll centuries Priya Mishra Become Most Runs Conceded By Indian Women Player In ODI Innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUSW vs INDW : पेरीसह जॉर्जियाचा शतकी तोरा! २० वर्षीय भारतीय छोरीच्या नावे लाजिरवाणा रेकॉ

ऑस्ट्रेलियन महिला संघाने  निर्धारित ५० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात केल्या ३७१ धावा   ...

स्मृतीसह हरमनप्रीतचा फ्लॉप शो! ऑस्ट्रेलियासमोर भारतीय महिला संघ ठरला हतबल - Marathi News | Smriti Mandhana Jemimah Rodrigues Harmanpreet Kaur Flop Show Australia Women Team Beat India Women 1st ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीसह हरमनप्रीतचा फ्लॉप शो! ऑस्ट्रेलियासमोर भारतीय महिला संघ ठरला हतबल

ना कॅप्टन टिकली ना स्टार बॅटर आणि उप कॅप्टन स्मृती मानधनाला आपला जलवा दाखवता आला. ...