लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
Australiaविरुद्धची टी-२० मालिका Indian Women's Cricket Teamने २-० ने गमावली - Marathi News | The Indian women's cricket team lost the T20 series against Australia 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका भारताने २-० ने गमावली

India Vs Australia: ऑस्ट्रेलियन महिला संघाने Indian Women's Cricket Teamवर १४ धावांनी मात केली. या विजयासह भारताविरुद्धची तीन टी-२० सामन्यांची मालिका आस्ट्रेलियाने २-० ने जिंकली. ...