शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : ....अन् 'अनलकी' क्लबमध्ये सामील झाली Smriti Mandhana; तिच्यासोबत असं काय घडलं? वाचा सविस्तर

क्रिकेट : Smriti Mandhana नं मोडला Mithali Raj चा विक्रम; सर्वाधिक 'फिफ्टी प्लस'चाही सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

क्रिकेट : स्मृती मानधना वनडे, टी-२० क्रमवारीत अव्वल तीनमध्ये; गोलंदाजांमध्ये दीप्ती दुसरी

क्रिकेट : INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!

क्रिकेट : AUS W vs IND W : टॉस जिंकला! मॅच जिंकणार का? हरमनप्रीत ब्रिगेडसमोर 'क्लीन स्वीप' टाळण्याचं चॅलेंज

क्रिकेट : IND vs AUS: स्मृती-हरमनप्रीतनं गिरवला विराट-रोहितचा कित्ता! टेस्टसह वनडेतही बेस्ट ठरली ऑस्ट्रेलिया

क्रिकेट : AUSW vs INDW : ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील पेरीसह जॉर्जियाचा शतकी तोरा! २० वर्षीय भारतीय छोरीच्या नावे लाजिरवाणा रेकॉर्ड

क्रिकेट : स्मृतीसह हरमनप्रीतचा फ्लॉप शो! ऑस्ट्रेलियासमोर भारतीय महिला संघ ठरला हतबल

क्रिकेट : Aus W vs Ind W, 1st ODI : हरमनप्रीत कौरनं टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

क्रिकेट : WPL 2025 Auction साठी MI अन् RCB सह कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?