शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : ICC Rankings : ऑस्ट्रेलियन ॲनाबेलने हिसकावला दीप्ती शर्माचा 'नंबर वन'चा मुकूट, फक्त...

क्रिकेट : कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी

क्रिकेट : IND W vs SL W 5th T20I Live Streaming : कुठे आणि कसा पाहता येईल भारत-श्रीलंका यांच्यातील सामना?

क्रिकेट : जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल; असं का म्हणाली स्मृती मानधना?

क्रिकेट : स्मृती मानधना- शेफाली वर्माचा महाविक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचणारी पहिली जोडी!

क्रिकेट : INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार

क्रिकेट : IND ​W vs SL ​W 4th T20I Live Streaming : टीम इंडिया जोमात; श्रीलंका कोमात! कुठे पाहाल दोन्ही संघातील चौथा सामना?

क्रिकेट : IND vs SL Women 3rd T20I Live Streaming : टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसह मालिका विजयाचा डाव साधणार?

क्रिकेट : IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!

क्रिकेट : IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!