अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग सोलापूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे सर्वाधिक पगार कोणत्या देशातल्या लोकांना मिळतो, किती आहे? वनप्लसने नॉर्ड ५ मध्ये १३ सिरीजचा कॅमेरा आणला खरा...; मॅरेथॉन बॅटरी अन् परवडणारी किंमत... कसा वाटला... मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं? ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले? "मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईकांना संताप अनावर अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास' जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा-भाईंदरला निघालाय - संदीप देशपांडे ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने एक राफेल विमान गमावले; फ्रान्सच्या हवाई दल प्रमुखांचा दावा बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! ढाब्याची भिंत कोसळली; महिलेचा मृत्यू, १० जण जखमी भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
Smriti Mandhana Latest news FOLLOW Smriti mandhana, Latest Marathi News स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे. Read More
smriti mandhana and palash muchhal love story : स्मृती मानधनाच्या प्रियकराने खास फोटो शेअर केले आहेत. ...
Shafali Verma Smriti Mandhana Sneh Rana, INDW vs SAW One Off Test: पुरुषांच्या संघापाठोपाठ महिला संघानेही आफ्रिकेला चारली पराभवाची धूळ ...
भारतीय महिला संघाने या कसोटीत आफ्रिकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. ...
भारतीय महिला संघाने चेन्नई कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ...
शफाली वर्मा ( Shafali Verma double hundred ) आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी २९२ धावांची विक्रमी भागीदारी केली. ...
युवा खेळाडूंवर असेल लक्ष! महिला क्रिकेट : आजपासून भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी ...
चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा स्मृती मानधनाचे ( SMRITI MANDHANA ) वादळ पुन्हा घोंगावले ...
INDW vs SAW 2nd ODI Match Updates : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...