लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news, मराठी बातम्या

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
WPL 2024, MI vs RCB: एलिसे पेरी अख्ख्या मुंबईवर 'भारी', विकेट्सचा षटकार अन् RCB चा दबदबा - Marathi News | women premier league 2024, MI vs RCB Live ELLYSE PERRY HAS PICKED WPL'S FIRST-EVER SIX-WICKET HAUL 6 wicket and just 15 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एलिसे पेरी अख्ख्या मुंबईवर 'भारी', विकेट्सचा षटकार अन् RCB चा दबदबा

WPL 2024 Live: मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात एलिसे पेरीने सहा बळी घेतले. ...

WPL 2024: कांटे की टक्कर! अखेर गुजरातनं उघडलं विजयाचं खातं; पण बसला मोठा झटका - Marathi News | WPL 2024 GGW vs RCBW Gujarat Giants beat Royal Challengers by 29 runs to get their first win, Harleen Deol is out for this season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कांटे की टक्कर! अखेर गुजरातनं उघडलं विजयाचं खातं; पण बसला मोठा झटका

GGW vs RCBW: महिला प्रीमिअर लीगमध्ये गुजरात जायंट्सच्या संघाने पहिला विजय मिळवला.  ...

स्मृती मानधना WPL नंतर आणखी एक लीग गाजवणार; विलियम्सन, पोलार्ड यांनीही नोंदवलंय नाव - Marathi News | New Zealand's Kane Williamson, India's Smriti Mandhana among 890 players registered for The Hundred draft | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना WPL नंतर आणखी एक लीग गाजवणार; विलियम्सन, पोलार्ड यांनीही नोंदवलंय नाव

महिला प्रीमिअर लीगमधील ( WPL)  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कर्णधार स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) आणखी एका लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. ...

एक तेरा, एक मेरा! स्मृतीचं दीप्तीला जशास तसं उत्तर; भारतीय खेळाडूंची भारी जुगलबंदी - Marathi News | WPL 2024, RCB vs UPW captain Smriti Mandhana And Deepti Sharma Tit-For-Tat Moment, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक तेरा, एक मेरा! स्मृती मानधनाचं दीप्ती शर्मालाला जशास तसं उत्तर

WPL 2024, RCB vs UPW: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या घरच्या स्टेडियमवरील अखेरच्या सामन्यात विजय मिळवला. ...

क्रिकेटचा 'हा' महारेकॉर्ड करायचा आहे; स्मृतीने भारतीयांच्या स्वप्नासाठी कसली कंबर - Marathi News | WPL 2024 Indian women's cricket team vice-captain and RCB captain Smriti Mandhana said i want to become the most World Cup winning player for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचा 'हा' महारेकॉर्ड करायचाय; स्मृतीने भारतीयांच्या स्वप्नासाठी कसली कंबर

WPL 2024: २३ तारखेपासून महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामाला सुरूवात होत आहे. ...

स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्जची मन जिंकणारी कृती! युवा खेळाडूंसाठी जे केलं त्याचं होतंय कौतुक - Marathi News | Smriti Mandhana & Jemimah Rodrigues leading by example in Senior Women's Inter Zonal One Day Trophy, Smriti sitting out the match to give youngsters a chance & Jemimah bat at 11  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्जची मन जिंकणारी कृती! युवा खेळाडूंसाठी जे केलं त्याचं होतंय कौतुक

Smriti Mandhana & Jemimah Rodrigues - स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रीग्ज हे भारतीय महिला क्रिकेटमधील नावाजलेलं नाव. ...

२० चेंडूंत ९० धावा! स्मृती मानधनाच्या वादळी शतकाने प्रतिस्पर्धी गार; जेमिमा, यास्तिकाचाही हातभार - Marathi News | Smriti Mandhana return to form in style, stroking 136 in just 118 balls as West Zone chase 265 to beat East Zone by 7 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० चेंडूंत ९० धावा! स्मृती मानधनाच्या वादळी शतकाने प्रतिस्पर्धी गार; जेमिमा, यास्तिकाचाही हातभार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana ) मंगळवारी वादळी शतक झळकावले. ...

INDW vs AUSW: लक्ष्य ३३९! ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास; भारताची खराब फिल्डिंग अन् २८ अतिरिक्त धावा - Marathi News | INDW vs AUSW 3rd Live 338 Runs Highest Total vs India for Australia and India needs 339 to pick a consolation win, know here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लक्ष्य ३३९! ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास; भारताची खराब फिल्डिंग अन् २८ अतिरिक्त धावा

INDW vs AUSW 3rd Live: भारतीय महिला संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. ...