लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news, मराठी बातम्या

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
IND W vs SL W 1st T20I Live Streaming : भारत-श्रीलंका यांच्यात पहिला टी-२० सामना! स्मृतीवर असतील नजरा - Marathi News | IND W vs SL W Live Streaming Info When And Where To Watch The 1st T20I Between India And Sri Lanka All EYES on Smriti Mandhana | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND W vs SL W 1st T20I Live : भारत-श्रीलंका यांच्यात पहिला टी-२० सामना! स्मृतीवर असतील नजरा

भारत-श्रीलंका महिला संघातील पहिला टी-२० सामना कधी आणि कुठे रंगणार? ...

‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी - Marathi News | 'I love nothing more than cricket'; Smriti Mandhana's first reaction after her marriage broke up | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘क्रिकेटएवढं मला काहीही प्रिय नाही’; लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी

डावखुरी फलंदाज स्मृतीने २०१३ च्या पदार्पणापासून मागच्या महिन्यात एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकण्यात मोलाची भूमिका बजाविण्यापर्यंतच्या प्रवासावर एका कार्यक्रमात भाष्य केले. ...

Smriti Mandhana: लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची एका कार्यक्रमात हजेरी, सर्वांसमोर मनातलं बोलून दाखवलं! - Marathi News | Smriti Mandhana Breaks Silence After Calling Off Wedding: Nothing I Love More Than Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची एका कार्यक्रमात हजेरी, सर्वांसमोर मनातलं बोलून दाखवलं!

Smriti Mandhana News: भारतीय क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने लग्न मोडल्यानंतर एका कार्यक्रमात मोठे वक्तव्य केले. ...

स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO) - Marathi News | smriti mandhana appeared in public for the first time after her marriage with palaash mucchal called off hugged harmanpreet watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)

Smriti Mandhana in Public viral video: स्मृती मानधना २१ डिसेंबरपासून श्रीलंका विरूद्ध क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. ...

IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज - Marathi News | India Squad for Sri Lanka W T20I Series Harmanpreet Kaur Lead Side With Smriti Mandhana Named As Her Deputy Kamalini Vaishnavi Receive Maiden Senior Team Call UP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज

या दोघींना पहिल्यांदाच मिळाली भारतीय वरिष्ठ संघात संधी ...

'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत - Marathi News | Smriti Mandhana Started Training Day After Wedding With Palash Muchhal Called Off | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत

या फोटोमुळे २१ डिसेंबरपासून रंगणाऱ्या टी-२० मालिकेसाठी ती भारतीय संघातील निवडीसाठी उपलब्ध असल्याचे संकेत मिळत आहेत.  ...

आधी स्मृती-पलाशनं एकमेकांना केलं अनफॉलो, आता भावाचं लग्न मोडल्यावर पलकनं घेतला मोठा निर्णय - Marathi News | Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Cancelled Unfollowed Each Other Palak Muchhal Breaks Silence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मृती-पलाशनं एकमेकांना केलं अनफॉलो, आता भावाचं लग्न मोडल्यावर पलकनं घेतला मोठा निर्णय

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडल्याची घोषणा करताच दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. ...

क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती - Marathi News | Cricketer Smriti Mandhana and Palash's wedding finally called off; Respect families' privacy: Smriti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती

स्मृती इन्स्टावरील स्टोरीमध्ये म्हणते, मी ‘खासगी व्यक्ती’ असून, मी ते तसेच ठेवू इच्छिते. माझे लग्न रद्द करण्यात आले आहे. हा विषय येथेच संपवू. ...