शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मृती मानधना

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.

Read more

क्रिकेट : Smriti Mandhana: लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाची एका कार्यक्रमात हजेरी, सर्वांसमोर मनातलं बोलून दाखवलं!

क्रिकेट : स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)

क्रिकेट : स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी

क्रिकेट : IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज

क्रिकेट : 'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत

फिल्मी : आधी स्मृती-पलाशनं एकमेकांना केलं अनफॉलो, आता भावाचं लग्न मोडल्यावर पलकनं घेतला मोठा निर्णय

सांगली : क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती

फिल्मी : Palash Muchchal : माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ...; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट

क्रिकेट : Smriti Mandhana: आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण...; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!

क्रिकेट : मला खरंच वाटत नव्हतं..; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट