लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी, फोटो

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील या अभिनेत्रीने रेस्टॉरंटमध्ये केलं होतं वेटरच काम..आता दिसते अशी पाहून तुम्हीही व्हाल हैराण... - Marathi News | The actress was doing a waiter's job at a hotel before she came to the TV industry | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील या अभिनेत्रीने रेस्टॉरंटमध्ये केलं होतं वेटरच काम..आता दिसते अशी पाहून तुम्हीही व्हाल हैराण...

PHOTOS: मोदींनी कसे निवडले आपले मंत्री?, कशी वाटली खाती? - Marathi News | ministers of Prime Minister Narendra Modi's new Cabinet | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PHOTOS: मोदींनी कसे निवडले आपले मंत्री?, कशी वाटली खाती?

आपण यांना पाहिलंत का? - Marathi News | bjp leaders sushma swaraj arun jaitley rajnath singh smriti irani ravi shankar prasad protested against fuel hike | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण यांना पाहिलंत का?