लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Lok Sabha Elections 2024 congress kl sharma first reaction after ticket announced amethi smriti irani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Elections 2024 KL Sharma And Smriti Irani : अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच दरम्यान किशोरीलाल शर्मा यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

स्मृती इराणींकडे ८ कोटींची संपत्ती, ५ वर्षांत ४ कोटींची वाढ; १६ लाख रुपयांचे कर्ज - Marathi News | lok sabha election 2024 Smriti Irani has 8 crore assets, 4 crore increase in 5 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींकडे ८ कोटींची संपत्ती, ५ वर्षांत ४ कोटींची वाढ; १६ लाख रुपयांचे कर्ज

भाजपच्या नेत्या व अमेठी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडे ८ काेटी रुपयांची संपत्ती आहे. ...

अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?   - Marathi News | Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: BSP has fielded a candidate in Amethi? BJP or Congress, whose math will spoil? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: अमेठी लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या निवडणुकीतही स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधी यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, मायावतींच्या बहुज ...

राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका - Marathi News | bjp smriti irani criticised over congress rahul gandhi likely to visit ram mandir ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

Rahul Gandhi Ram Mandir News: गांधी घराण्याचे अमेठीची घनिष्ठ संबंध असल्याचे म्हणतात, पण निवडणुका आल्या की, ते वायनाड माझे घर असल्याचे सांगतात, अशी टीका करण्यात आली आहे. ...

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना 'फुलगोभी मंचुरियन' आवडते? ढाब्यावाल्याने लढवली शक्कल; इराणी म्हणतात... - Marathi News | Smriti Irani Shares Her Gobi Manchurian Story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना 'फुलगोभी मंचुरियन' आवडते? ढाब्यावाल्याने लढवली शक्कल; इराणी म्हणतात...

Smriti Irani Shares Her Gobi Manchurian Story : केंद्रीय मंत्री स्मृती इराणींमुळे ढाब्यावाल्याचा झाला फायदा, पाहा त्याची मार्केटिंग टेक्निक.. ...

Smriti Irani : "राहुल गांधींनी बेपत्ता होऊन अमेठीतील जनतेचा 15 वर्षे केला अपमान"; स्मृती इराणींचं टीकास्त्र - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi insulted people of amethi by going missing for 15 years says Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींनी बेपत्ता होऊन अमेठीतील जनतेचा 15 वर्षे केला अपमान"; स्मृती इराणींचं टीकास्त्र

Lok Sabha Elections 2024 Smriti Irani And Rahul Gandhi : स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Smriti Irani : "भावोजी आले तर घराचे कागदपत्र लपवून ठेवा"; स्मृती इराणींचा रॉबर्ट वाड्रांवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Smriti Irani attack Robert Vadra and gandhi family in amethi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भावोजी आले तर घराचे कागदपत्र लपवून ठेवा"; स्मृती इराणींचा रॉबर्ट वाड्रांवर जोरदार हल्लाबोल

Lok Sabha Elections 2024 Smriti Irani : स्मृती इराणी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील अमेठी येथे एका निवडणूक कार्यक्रमाला संबोधित करताना गांधी कुटुंबावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

स्मृती इराणींना होती 'दिल चाहता है' सिनेमाची ऑफर, मग आमिर-सैफसोबत काम करण्यास का दिला नकार? - Marathi News | smriti irani reveals she has offered role in amir khan saif ali khan dil chahta hai movie but actress rejected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्मृती इराणींना होती 'दिल चाहता है' सिनेमाची ऑफर, मग आमिर-सैफसोबत काम करण्यास का दिला नकार?

आमिर खानचा गाजलेला सिनेमा 'दिल चाहता है'ची ऑफर स्मृती इराणींना होती. पण, त्यांनी या सिनेमाची ऑफर नाकारल्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.  ...