शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

नागपूर : ‘सिक्युरिटी’शिवाय स्मृती इराणी पोहोचल्या नागपुरात

राष्ट्रीय : उलट्या बोंबा; इंधनाच्या वाढत्या दरांचे समर्थन करणारे दर कपातीसाठी रस्त्यावर

राष्ट्रीय : आपण यांना पाहिलंत का?

राष्ट्रीय : 'देशाला गांधी घराण्याचे गैरव्यवहार कळले पाहिजेत'

राष्ट्रीय : Atal Bihari Vajpayee Health Updates LIVE- अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, रुग्णालयात दिग्गजांची रीघ

राष्ट्रीय : No Confidence Motion : 'बन्द करो ये झूठ का फाटक...'; राहुल गांधींच्या 'झप्पी'ला भाजपाचं कवितेतून प्रत्युत्तर

राष्ट्रीय : No Confidence motion : भाजपाचं पारडं जड?...मोदी, सुषमा, स्मृती इराणी विरोधकांना पडले होते भारी! 

राष्ट्रीय : मोदींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेकडे भाजपाच्या खासदारांनी फिरवली पाठ

राष्ट्रीय : राहुल गांधींना भाजपाचा कोणताही कार्यकर्ता सहज हरवेल- स्मृती इराणी

राष्ट्रीय : माहिती प्रसारण मंत्रालय; मोदी सरकारच्या चार वर्षांमध्ये चार मंत्री