स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या आयोजनात पंकजा मुंडे यांच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने उपस्थित होते. ...
भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजचे एक कोटी ५९ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजचे केवळ ५.३ दशलक्ष फॉलोवर्स असून हे देवेंद्र फडणवीस यांच्या फॉलोवर्स संख्येपक्षा कमी आहेत. ...
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळावी अशा मागणी प्रीतम मुंडे यांनी केली. त्यावर स्मृती इराणी म्हटल्या की, मला देखील मराठी येते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या मला ठावूक असून शेतकऱ्यांना निश्चितच मदत करण्यात येईल. ...