स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
रात्री १०: ३० वाजले की भारतातल्या बहुतांश स्त्री वर्गाला आपसूकच टिव्हीसमोर ओढून आणणारी 'क्योंकी साँस भी कभी बहू थी...' या मालिकेतली 'तुलसी' आणि मालिकेची निर्माती एकता कपूर.... प्रचंड यशस्वी जोडी.इतक्या वर्षांनीही त्यांची दोस्ती टिकून आहे, त्या दोघी आ ...
प्रियंका गांधींचे प्राधान्य हे अमेठी मतदारसंघाला असून राहुल गांधींच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी बहिणीकडून ग्राऊंड लेव्हलवर जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे, 2024 ला प्रियंका गांधी अन् स्मृती इराणी यांच्यात सामना रंगणार असल्याचे दिसून येते ...
Smriti Irani weight loss: स्मृती इराणींनी वजन घटविले आहे. त्यांचा फोटो पाहून चाहते झाले हैरान झाले आहेत. अलिकडे त्यांनी इंस्टाग्रामवर जीममधला घाम गाळतानाचा एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये स्मृती या वजन उचलताना दिसून येत होत्या. ...