लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
"...सर्वच पुरुषांना बलात्कारी म्हणणं योग्य नाही"; Marital Rapeच्या मुद्द्यावर संसदेत स्पष्टच बोलल्या स्मृती इराणी - Marathi News | BJP leader Smriti Irani reply on the Demand to make law on marital rape in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...सर्वच पुरुषांना बलात्कारी म्हणणं योग्य नाही"; Marital Rapeच्या मुद्द्यावर संसदेत स्पष्टच बोलल्या स्मृती इराणी

"वैवाहिक जीवनात लैंगिक हिंसाचाराचे समर्थन केले जाऊ शकत नाही. पण...." ...

Marital Rape: संसदेत उपस्थित झाला "मॅरिटल रेप"चा मुद्दा, स्मृती इराणींनी दिले स्पष्टीकरण - Marathi News | Marital Rape: Issue of "Marital Rape" Presented in Parliament, Smriti Irani gave answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत उपस्थित झाला ''मॅरिटल रेप''चा मुद्दा, स्मृती इराणींनी दिले स्पष्टीकरण

Marital Rape: 'वैवाहिक जीवनातील लैंगिक हिंसेचे समर्थन केले जाऊ शकत नाही. परंतु त्याच्या नावाखाली सर्व पुरुषांना बलात्कारी म्हणणे योग्य नाही.' ...

स्मृती इराणींनी मुलायमसिंहांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले, फोटो व्हायरल - Marathi News | Smriti Irani grabbed the feet of SP supremo Mulayam Singh and took blessings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्मृती इराणींनी मुलायमसिंहांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले, फोटो व्हायरल

संसद प्रवेश द्वारातून बाहेर पडताना स्मृती इराणी आणि मुलायमसिंह यादव हे एकमेकांच्या पुढे-मागे येत होते. यावेळी, स्मृती इराणींनी मुलायमसिंह यादव यांना पाहिले असता त्यांचे पाय धरुन आशीर्वाद घेतले ...

पंजाबचे पोलीस अधिकारी कोणत्या काँग्रेस नेत्याच्या इशाऱ्यावर काम करत होते?; स्मृती इराणींचा संतप्त सवाल - Marathi News | bjp leader smriti irani addresses a press conference on pm narendra modi security breach targets congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंजाबचे पोलीस अधिकारी कोणत्या काँग्रेस नेत्याच्या इशाऱ्यावर काम करत होते?"

PM Narendra Modi Security Breach : पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेच्या त्रुटीवरून स्मृती इराणी यांनी केला हल्लाबोल. ...

Narendra Modi : '20 मिनिटांपर्यंत मोदींचा जीव धोक्यात, तरीही 'हाऊज द जोश' म्हणताय?' - Marathi News | Narendra Modi : Modi's life in danger for 20 minutes, still called House of Josh?, Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Narendra Modi : '20 मिनिटांपर्यंत मोदींचा जीव धोक्यात, तरीही 'हाऊज द जोश' म्हणताय?'

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (BJP Smriti Irani) यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले. ...

Smriti Irani : "पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले"; स्मृती इराणींचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | bjp smriti irani and sudhanshu trived attack on punjab congress govt after pm modi security breach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंजाबच्या पुण्यभूमीवर काँग्रेसचे खूनी हेतू अयशस्वी ठरले"; स्मृती इराणींचा हल्लाबोल

BJP Smriti Irani, PM Narendra Modi And Congress : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

"गांधी कुटुंबाने गरीब जनतेचा फक्त मतांसाठी केला वापर, मतदारसंघात सुविधांचा अभाव"; स्मृती इराणींचा हल्लाबोल - Marathi News | BJP Smiriti Irani slams gandhi family over amethi seat and other political issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गांधी कुटुंबाने गरीब जनतेचा फक्त मतांसाठी केला वापर, मतदारसंघात सुविधांचा अभाव"

Smirit Irani And Rahul Gandhi : स्मृती इराणी यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

कोण आहे अर्जुन भल्ला? होणार आहे स्मृती इराणींच्या घरचा जावई - Marathi News | Know About Smriti Irani Would Be Son In Law Arjun Bhalla Recently Got Engaged To Her Daughter Shanel Irani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे अर्जुन भल्ला? होणार आहे स्मृती इराणींच्या घरचा जावई

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत सुनेची भूमिका साकारणाऱ्या Smriti Irani आता खऱ्या आयुष्यात सासूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्मृती यांनी स्वत: ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. ...