स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
Rohit Pawar : भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये, असे म्हणत या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. ...
Smriti Irani Shares a Video : बर्याचदा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, जेठालालच्या छोट्या क्लिप शेअर केल्या जातात आणि कोणत्याही चालू विषयाशी जोडल्या जातात. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही असेच काहीसे केले. ...
Smriti Irani Wayanad Visited: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी वायनाडच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यादरम्यान मीडियाशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ...