लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
सत्येंद्र जैन यांना अरविंद केजरीवाल का वाचवत आहेत? स्मृती इराणींचा सवाल  - Marathi News | Arvind Kejriwal has given his own clean chit to 'corrupt' Satyendar Jain, says Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्येंद्र जैन यांना अरविंद केजरीवाल का वाचवत आहेत? स्मृती इराणींचा सवाल 

Satyendra Jain case: बुधवारी पत्रकार परिषद घेऊन स्मृती इराणी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना चांगलेच घेरले. ...

शंभर गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही; राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार, पुण्यातून भाजपचा हल्लाबोल - Marathi News | Not afraid of a hundred crimes; NCP's bullying will end, BJP's attack from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शंभर गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही; राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार, पुण्यातून भाजपचा हल्लाबोल

पुणे शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही ...

महिलेला मारहाण ही राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात राष्ट्रवादीचे मूक निषेध आंदोलन - Marathi News | Beating a woman is an incident that tarnishes political culture; NCP's silent protest movement in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेला मारहाण ही राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी घटना; पुण्यात राष्ट्रवादीचे मूक निषेध आंदोलन

पुण्यातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन घेण्यात आले ...

'महिला पदाधिकाऱ्यांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा', राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी - Marathi News | Take stern action against those who brutally beat women office bearers NCP workers met the Commissioner of Police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'महिला पदाधिकाऱ्यांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा', राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलीस आयुक्तांना निवेदन ...

भाजप कार्यकर्त्याकडून महिलेला मारहाण; राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल - Marathi News | The state women commission has taken serious note of the beating of a woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप कार्यकर्त्याकडून महिलेला मारहाण; राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत ...

स्मृती इराणींच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या NCP च्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | filed a case against 40 to 50 NCP workers protesting against bjp smriti Irani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मृती इराणींच्या विरोधात आंदोलन राष्ट्रवादीला महागात; पुण्यात गुन्हे दाखल

भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांमध्ये काल पुण्यात तुफान राडा झाला होता... ...

स्मृती इराणींच्या ताफ्यावर शाई, अंडी फेकताना कुठं गेली होती तुमची संस्कृती; जगदीश मुळीक यांचे प्रत्युत्तर - Marathi News | Where did your culture go while throwing ink and eggs on Smriti Irani car Reply by Jagdish Mulik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मृती इराणींच्या ताफ्यावर शाई, अंडी फेकताना कुठं गेली होती तुमची संस्कृती; जगदीश मुळीक यांचे प्रत्युत्तर

पुण्यातील बालगंधर्व येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या गोंधळाने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे ...

"आमच्या भगिनींवर हात उचलणाऱ्यांना करारा जवाब मिळेल", रुपाली पाटील ठोंबरे यांचा इशारा - Marathi News | Those who raise their hands against our sisters will get an agreement warned Rupali Thombre Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आमच्या भगिनींवर हात उचलणाऱ्यांना करारा जवाब मिळेल", रुपाली पाटील ठोंबरे यांचा इशारा

आमच्या भगिनींवर हात उचला त्याचा हात गळ्यात बांधणारच, आम्ही जिजाऊच्या लेकी करार जवाब देंगे ...