शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

सखी : स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू

सखी : Smriti iranis Viral Post : 'जगात कुठे हिंडा पण..' साफसफाईनंतरचा फोटो शेअर करत स्मृती इराणी म्हणाल्या....

सखी : ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या स्मृती इराणींनी 'असा ' सत्कारणी लावला वेळ, पाहा त्यांचा खास छंद..

गोवा : सिली सोल्स बार स्मृती इराणींना दिलासा, अबकारी परवान्याला आव्हान देणारी याचिका आयुक्तांनी फेटाळली

गोवा : स्मृती इराणींना 'सिली सोल्स' प्रकरणातून वाचवण्यासाठीच अबकारी नियमात दुरुस्ती, सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांचा आरोप

राष्ट्रीय : AAP नेत्याचे पंतप्रधानांच्या आईबद्दल अपमानास्पद शब्द; स्मृती इराणी म्हणाल्या, “त्या गटाराच्या तोंडासारखे…”

सखी : Smriti Irani : स्मृती इराणींनी पहिल्यांदाच जेवण बनवतानाचा फोटो शेअर केला, अन् लोक म्हणाले.....

गोवा : स्मृती इराणींच्या बार प्रकरणी गट विकास अधिकाऱ्यांची आसगांव पंचायतीला नोटीस

राष्ट्रीय : Inflation: सिलेंडर 400 रुपये असताना एक महिला टाकीवर चढायच्या, काँग्रेस खासदाराचं दमदार भाषण

गोवा : स्मृती इराणींना खुल्या चर्चेचे आव्हान, कथित बेकायदा बार प्रकरणी आयरिश रॉड्रिग्स आरोपांवर ठाम