शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

व्यापार : MSSC Scheme: स्मृती इराणींनी रागेत उभं राहून सुरू केलं खातं, बजेटमध्ये झालेली घोषणा; सांगितले फायदे

राष्ट्रीय : बंद पडलेले घड्याळ कर्नाटकात कसे चालणार, केंद्रीय मंत्री स्मृती इराणींची राष्ट्रवादीवर बोचरी टीका

फिल्मी : Ronit Roy : “शत्रूबरोबरही असं कोणी वागू नये…” रोनित रॉयची पोस्ट अन् स्मृती इराणींची कमेंट

सखी : स्मृती इराणींचा कॅरम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल; स्ट्रेस कमी करण्यासाठी कॅरमची मदत

सखी : 'उसको खाने से बिमार नहीं होता..' अरुणाचली महिलेनं स्मृती इराणींना सांगितले आहारातले मिलेट्सचे महत्व, व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : PHOTOS : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधील गौतम विरानी आठवतोय? आता इतका बदलला

फिल्मी : Smriti Irani : स्मृती इराणींनी ४० वर्षांपासून खाल्ली नाही आवडीची काळी डाळ, कारण ऐकून डोळे पाणावतील...

राष्ट्रीय : Smriti Irani : 'क्योंकि सास भी कभी बहू थी’ची तुलसी बनून मतं मागितली नाही, काम केलंय : स्मृती इराणी

फिल्मी : Smriti Irani : गरोदर असताना केलं रिप्लेस, मेकअपमनंही म्हटलं होतं, “मला लाज वाटते..,” स्मृती इराणींनी सांगितला तो किस्सा

फिल्मी : प्रसिद्ध मालिकेच्या सेटवरील जेवणात आढळलं झुरळ; स्मृती इराणींनी केला खुलासा