शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

फिल्मी : स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'

फिल्मी : तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार

फिल्मी : Smriti Irani : मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

फिल्मी : स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?

फिल्मी : 'क्योंकी सांस भी कभी बहू थी २'मध्ये पुन्हा 'तुलसी'च्या भूमिकेत दिसणार? स्मृती इराणींनी सोडलं मौन, म्हणाल्या-

फिल्मी : 'क्योंकी सांस भी कभी बहू थी'चा दुसरा सीझन येणार, एकता कपूर कन्फर्म करत म्हणाली...

फिल्मी : एकता कपूर पुन्हा घेऊन येतेय 'क्योंकी सास भी कभी बहू थी', तुलसीच्या भूमिकेत दिसणार स्मृती इराणी

सखी : ९ मार्चचे काय? स्मृती इराणींचा थेट सवाल, म्हणाल्या बोला ८ मार्च नंतर काय कराल..

राष्ट्रीय : जनतेनं केजरीवाल यांना मुक्त केलं, आता आरामात...; दिल्लीच्या निकालावर काय म्हणाल्या स्मृती इराणी?

धुळे : Smriti Irani : किसान सन्मान योजनेत आता १५ हजार मिळणार - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी