स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
WhatsApp And Facebook Log Out Feature : सोशल मीडिया साईट फेसबुक आदीमध्ये ऑनलाईन येण्यासाठी लॉगिन करतो आणि ऑफलाईन जाण्यासाठी लॉग आऊट करतो. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअॅपमध्ये देखील अशी सुविधा लवकरच येणार आहे. ...
Facebook And Twitter : सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेतली असता वैयक्तिक डेटा चोरणार्या वेबसाईट्सला रोखू शकता. तसेच यापासून बचाव होऊ शकतो. फेसबुक आणि ट्विटरपासून खासगी डेटा कसा वाचवायचा हे जाणून घेऊया. ...
WhatsApp News : व्हॉट्सअॅपला मोठा झटका बसला असून टेलिग्राम, सिग्नलसारख्या अॅपचा वापर आता मोठ्या प्रमाणात केला जात आहे. हे अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची तसेच वापरणाऱ्यांची संख्येत कमालीची वाढ झाली आहे. ...