स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
भारतात पुढील आठवड्यात अनेक दणकट स्मार्टफोन्स सादर केले जाणार आहेत. जर तुम्ही नवीन मोबाईल घेणार असाल तर या आगामी डिवाइसेजवर तुम्ही एक नजर टाकलीच पाहिजे. यात काही फ्लॅगशिप आणि बजेट स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. ...
20 हजार रुपयांच्या आत अनेक 5G फोन उपलब्ध आहेत. त्यामुळे या सेगमेंटमध्ये गोंधळ उडू शकतो. पुढे आम्ही अशा लेटेस्ट 5G स्मार्टफोन्सची यादी दिली आहे जे या बजेटमध्ये बेस्ट स्पेसिफिकेशन्स देतात. ...
प्रत्येक स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स वेगवेगळे असतात. त्यामुळे यातील कोणता स्मार्टफोन पावरफुल आहे हे फक्त स्पेक्स बघून सांगता येत नाही. अशावेळी बेंचमार्किंग वेबसाईटचे स्कोर हे कामं सोपं करतात. आज आम्ही तुमच्यासाठी AnTuTu या बेंचमार्किंग वेबसाईटवरील मा ...
स्मार्टफोन स्लो होण्यामागे फोनचा रॅम हे एक कारण असू शकतं. त्यामुळे जर तुम्ही जास्त रॅम असलेला स्मार्टफोन नक्कीच शोधत असाल. इथे तुमच्यासाठी अशा स्मार्टफोन्सची यादी घेऊन आलो जे 8GB रॅमसह येतात. हे फोन्स अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. ...
Xiaomi नं भारतात Mi Fan Festival 2022 सेलची सुरवात केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि अॅक्सेसरीजवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ...
सध्या स्मार्टफोन ब्लास्ट झाल्याच्या बातम्या अधून-मधून येत आहेत. यामध्ये अनेक स्मार्टफोन युजर जखमी देखील झाले आहेत. स्मार्टफोन ब्लास्ट होण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत असतात त्यांची माहिती आम्ही आज आणली आहे. चला जाणून घेऊया. ...
उन्हाळा सुरु झाला आहे. तुमच्यापैकी अनेकांनी समुद्र किनारी किंवा थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याची योजना बनवली असेल किंवा रोजचा दिनक्रम तसाच सुरु ठेवणारे देखील अनेक असतील. परंतु कोणाचीही गर्मीपासून सुटका होत नाही, अगदी तुमच्या स्मार्टफोनचीही. पुढे आ ...