लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, फोटो

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, असे वाचवा ८,५०० रूपये - Marathi News | google pixel 7 and pixel 7 pro flipkart sale begins save upto rs 8500 bank offers flipkart diwali sale 2022 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, असे वाचवा ८,५०० रूपये

Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आले होते ...

Nokia G11 Plus: Nokiaचा दिवाळी धमाका! 50MP कॅमेरा अन् 3 दिवसांचा बॅटरी बॅकअप; जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Nokia G11 Plus Launched in India: Nokia's Diwali blast! 50MP camera and 3-day battery backup; Know Features | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Nokiaचा दिवाळी धमाका! 50MP कॅमेरा अन् 3 दिवसांचा बॅटरी बॅकअप; जाणून घ्या फीचर्स...

Nokia G11 Plus नोकियाने भारतात एक स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन लॉन्च केला असून, किंमत 13 हजारांपेक्षा कमी आहे. ...

5G नेटवर्कमुळे स्मार्टफोनचे होणार 'इतके' नुकसान! प्लॅन घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या... - Marathi News | 5g technology disadvantages limited coverage battery damage weak upload speeds and much more | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G नेटवर्कमुळे स्मार्टफोनचे होणार 'इतके' नुकसान! प्लॅन घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या...

Disadvantages OF 5G Technology : 5G सेवेच्या सर्व काही फायद्यांबद्दल देखील सांगितले आहे. पण, असे म्हटले जाते की, ज्यात फायदे आहेत. त्यामध्ये काही तोटे आहेत. ...

आता स्मार्टफोनमध्ये Sim Cardची आवश्कता नाही! भारतीय ग्राहकांना 'या' खास पद्धतीनं चालवता येईल स्मार्टफोन - Marathi News | eSim Service in Smartphones every indian smartphone user might use esim in future | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता स्मार्टफोनमध्ये Sim Cardची आवश्कता नाही! भारतीय ग्राहकांना 'या' खास पद्धतीनं चालवता येईल स्मार्टफोन

जर आपल्याला ही केवळ एक कल्पना वाटत असेल, तर तसे नाही. कारण अनेक कंपन्या सिम स्लॉट शिवाय आपले स्मार्टफोन ऑफर करत आहेत. ...

सावधान! सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करताय? मग होऊ शकता 'ज्यूस जॅकिंग'चे शिकार - Marathi News | Beware! Charging mobile in public? Then you can become a victim of 'juice jacking' | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करताय? मग होऊ शकता 'ज्यूस जॅकिंग'चे शिकार

यामुळे एकाच्या खात्यातून १६ लाख उडल्याचा घडला प्रकार. पाहा काय आहे ज्यूस जॅकिंग आणि कसं टाळू शकाल. ...

फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती - Marathi News | tech tips and tricks how to check 5g network support in android smartphone airtel reliance jio vi | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोनमध्ये दिसतेय 5G Network ची साईन? सपोर्ट मिळणार की नाही सहज करा चेक, पाहा माहिती

How to Check 5G Network Support: तुमच्याकडे 5G फोन आहे का? तुमच्या मोबाईलमध्ये 5G सपोर्ट मिळेल का नाही याबाबत चिंतेत असाल तर हे नक्कीच वाचा. ...

Mobile चार्ज करताना अजिबात करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध - Marathi News | 5 ways to charge your smartphone properly to get maximize battery life | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Mobile चार्ज करताना अजिबात करू नका 'या' चुका; नाहीतर होईल मोठं नुकसान, वेळीच व्हा सावध

चुकीच्या पद्धतीने चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीवर देखील परिणाम होतो. कोणत्या चुका टाळाव्या हे जाणून घेऊया... ...

बिस्किटं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती कमी कशा झाल्या? नेमकं काय झालं? खरं कारण जाणून घ्या... - Marathi News | How did prices of biscuits and electronics come down What exactly happened Know the real reason | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बिस्किटं आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती कमी कशा झाल्या? नेमकं काय झालं? खरं कारण जाणून घ्या...

गेल्या काही आठवड्यांत वस्तूंच्या किमती काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. यामागची कारणं समजून घेऊयात... ...