स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Nubia नं चीनमध्ये टॉप ऑफ द लाईन स्पेक्ससह Nubia Z40 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. यात Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 64MP कॅमेरा, 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. ...
OnePlus Nord CE 2 Lite: OnePlus Nord CE 2 Lite स्मार्टफोन वीस हजारांच्या आत सादर केला जाऊ शकतो. या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईन लाँचपूर्वीच लीक झाली आहे. ...
How to use smartphone: सध्या आपली बहुतांश कामे ही मोबाइलवर अगदी सहज होत असतात, मात्र हा मोबाइल हँग झाला की सगळंच बिनसतं. फोन हँग होऊ नये म्हणून सोप्या टिप्स... ...