स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Realme Narzo 50 4G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात सादर झाला आहे. आज या फोनचा पहिला सेल दुपारी 12 वाजल्यापासुन सुरु होणार आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह Amazon आणि ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल. ...
इथे आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सची माहिती देत आहोत, जे मार्च 2022 मध्ये भारतात लाँच होऊ शकतात. यात सर्वात शक्तिशाली अँड्रॉइड फोन्सपासून सर्वात स्वस्त आयफोनचा समावेश आहे. ...