स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Cheapest 5G Phones India March 2022: भारतीय बाजारातील 5G स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला नेक्स्ट जेनरेशन टेक्नॉलॉजी असलेला फोन हवा आहे. परंतु सर्वच 5G स्मार्टफोन्स परवडणारे नाहीत. जर तुम्ही स्वस्त 5G मोबाईल शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ...