स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Realme 9 Pro Plus 5G स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हा 8GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 60W फास्ट चार्जिंग असलेला फोन स्वस्तात विकत घेता येत आहे. ...
उन्हाळा सुरु झाला आहे. तुमच्यापैकी अनेकांनी समुद्र किनारी किंवा थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याची योजना बनवली असेल किंवा रोजचा दिनक्रम तसाच सुरु ठेवणारे देखील अनेक असतील. परंतु कोणाचीही गर्मीपासून सुटका होत नाही, अगदी तुमच्या स्मार्टफोनचीही. पुढे आ ...