लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
5000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आला रियलमीचा स्वस्त 5G फोन; सॅमसंग-शाओमीला झटका   - Marathi News | Realme Narzo 50 5G With 48MP Camera 5000mAh Battery 33W Fast Charge Launched Check Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आला रियलमीचा स्वस्त 5G फोन; सॅमसंग-शाओमीला झटका  

Realme Narzo 50 5G स्मार्टफोन 6GB रॅम, 5000mAh बॅटरी आणि 90Hz रिफ्रेश रेटसह आला आहे.   ...

Vivo करणार कमाल! पुढील आठवड्यात येणार दणकट 5G स्मार्टफोन, स्वस्तात दमदार स्पेसिफिकेशन  - Marathi News | Vivo T2 5G May Launch On 23 May Could Come With 120Hz LCD Display   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo करणार कमाल! पुढील आठवड्यात येणार दणकट 5G स्मार्टफोन, स्वस्तात दमदार स्पेसिफिकेशन 

Vivo T2 5G स्मार्टफोनची लाँच डेट समोर आली आहे. हा फोन Snapdragon 870 या फ्लॅगशिप चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो.   ...

Infinix नं घेतला शाओमी-रियलमीशी पंगा! सर्वांच्या बजेटमध्ये 108MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन  - Marathi News | Infinix Note 12 VIP Launch With 108mp Camera With Infinix Note 12 Price Specifications Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Infinix नं घेतला शाओमी-रियलमीशी पंगा! सर्वांच्या बजेटमध्ये 108MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन 

Infinix Note 12 सीरीज अंतगर्त Infinix Note 12 VIP आणि Infinix Note 12 असे दोन दमदार स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत.   ...

4,500 रुपयांत Jio आणि Google नं बनवलेला स्मार्टफोन; JioPhone Next वर आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट  - Marathi News | Buy JioPhone Next At Rs 4499 For First Time   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4,500 रुपयांत Jio आणि Google नं बनवलेला स्मार्टफोन; JioPhone Next वर आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट 

JioPhone Next स्मार्टफोनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे.   ...

5000mAh च्या दमदार बॅटरीसह आला Vivo Y01; दमदार प्रोसेसरसह स्वस्त स्मार्टफोन लाँच  - Marathi News | Vivo Y01 Smartphon Launched With 5000mah battery Know Price Specification Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000mAh च्या दमदार बॅटरीसह आला Vivo Y01; दमदार प्रोसेसरसह स्वस्त स्मार्टफोन लाँच 

Vivo Y01 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि MediaTek Helio P35 चिपसेट देण्यात आला आहे.   ...

पावरफुल 5G फोनवर 12 हजारांची सूट; सर्वांच्या बजेटमध्ये बसतोय iQOO Z6 5G   - Marathi News | iQOO Z6 5G Smartphone Is Available With Discount Of Rupees 1500  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पावरफुल 5G फोनवर 12 हजारांची सूट; सर्वांच्या बजेटमध्ये बसतोय iQOO Z6 5G  

iQOO Z6 5G स्मार्टफोनवर 12 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. हा कंपनीचा पावरफुल 5G स्मार्टफोन आहे.   ...

मुहूर्त ठरला! रियलमी-शाओमीच्या अडचणी वाढणार; Oppo Reno 8 सीरीजची धमाकेदार एंट्री  - Marathi News | Oppo Reno 8 Coming to China On 23 May 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुहूर्त ठरला! रियलमी-शाओमीच्या अडचणी वाढणार; Oppo Reno 8 सीरीजची धमाकेदार एंट्री 

Oppo Reno 8 सीरीजची लाँच डेट समोर आली आहे. या सीरिजमध्ये Oppo Reno 8, Oppo Reno 8 Pro आणि Oppo Reno 8 Pro+ हे डिवाइस सादर केले जाऊ शकतात.  ...

फीचर्स पाहून तुटून पडाल; नवीन फोन घेण्याआधी या आठवड्यात येणाऱ्या ‘या’ फाडू स्मार्टफोन्सची यादी पाहा - Marathi News | Upcoming Smartphones In Next Third Week Of May 2022 Including Oneplus Nord 2t Vivo X80 Series And Realme Narzo 50 5g | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फीचर्स पाहून तुटून पडाल; नवीन फोन घेण्याआधी या आठवड्यात येणाऱ्या ‘या’ फाडू स्मार्टफोन्सची यादी पाहा

या आठवड्यात अनेक स्मार्टफोन्स बाजारात येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन स्मरफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या फोन्सच्या यादीवर एक नजर नक्की टाका. ...