स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Call Recording is Crime in India: 'ती'चा कॉल किंवा त्याचा कॉल, ते काय करतात हे पाहण्यासाठी कॉल रेकॉर्डिंग केले जाते. अनेकांना तर सगळेच कॉल रेकॉर्ड करण्याची सवय असते. सावध रहा... ते बेकायदेशीर आहे. ...
चिपसेट मेकर Qualcomm नं आपले दोन नवीन प्रोसेसर सादर केले आहेत Snapdragon 8+ Gen 1 कंपनीचा नवा फ्लॅगशिप प्रोसेसर असेल तर Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये दिला जाईल. ...
JioPhone Next Offer: जियो फोन नेक्स्टच्या भारतातील किमतीचा विचार केल्यास ही किंमत कंपनीने ६ हजार ४९९ रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. मात्र कंपनी जुन्या ४जी फोनला एक्स्चेंज केल्यावर त्वरित दोन हजार रुपयांची सवलत देत आहे. ...